जिमच्या टाईट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा बोल्ड लुक पाहून तुमचे पाणी पाणी होईल !

bollyreport
3 Min Read

जान्हवी कपूर फेमस अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. श्रीदेवी प्रमाणेच जान्हवी देखील चित्रपटांमध्ये काम करते. जान्हवीला तिच्या अभिनयासाठी तर ओळखले जातेच पण यासोबतच जान्हवीला तिच्या लुकसाठी आणि दिलखेचक अदांसाठी देखील ओळखले जाते.

सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. जानवी तिच्या लूक्समुळे नेहमी चर्चेत असते. यामुळे युथमध्ये देखील जान्हवीची क्रेज आहे. जान्हवीला फॅशन आयकॉन म्हणून देखील पाहिले जाते. जान्हवीचा फॅशन सेन्स सगळ्यांनाच खूप आवडतो. जान्हवी तिच्या सोशल मीडियावरून नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जान्हवी तिचे काही अपडेट असतील तर ते स्टोरीद्वारे किंवा पोस्टवरद्वारे तिच्या अकाउंटवर शेअर करत असते.

फोटोशूटच्या वेळेचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर टाकत असते. ज्यामधून जानवीचा फॅशन सेन्स आपल्या चांगलाच लक्षात येतो. प्रत्येक फोटोमध्ये व्हिडिओमध्ये जानवी तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. लाखो लोक आहेत जे जान्हवीला सोशल मीडियावर फॉलो करतात. आता देखील जान्हवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

जान्हवीचा वायरल व्हिडिओ – सध्या वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जान्हवी आपल्याला जिम आऊटफिटमध्ये दिसत आहे. यामध्ये जान्हवीने पांढऱ्या रंगाची शॉर्ट आणि वर पांढऱ्या रंगाचे स्लीव्हलेस टी-शर्ट घातले आहे. जान्हवीने यात केस मोकळे सोडले आहेत. तिच्या काखेत काळ्या रंगाची बॅग आहे आणि तिने हातात शूज पकडले आहेत. गाडीतून खाली उतरताना तिचा हा व्हिडिओ शूट झाला आहे. या लुक मध्ये देखील जान्हवी खूपच हॉट दिसत आहे.

जान्हवीचे फॅन्स तिच्या प्रत्येक लूकसाठी वेडे आहेत. जान्हवीच्या वयाच्या सगळ्या स्टार किड्समध्ये जान्हवी इतरांच्या मानाने खूप फेमस आहे. जान्हवीने धडक चित्रपटात काम केले त्यानंतर तिची फॅन फॉलोईंग आणखीनच वाढली. जान्हवीच्या अभिनयाचे भरपूर चाहते आहेत. धडक चित्रपट मराठीतील सैराट चित्रपटाचा रिमेक आहे.

सैराट मराठीतील अत्यंत गजलेला चित्रपट आहे त्यामुळे हिंदीमध्ये देखील तेवढ्याच तोडीचा अभिनय करून चित्रपटाला यश मिळवून देण्याची जबाबदारी जान्हवीवर होती. जान्हवीने या चित्रपटात खूपच चांगले काम केले आहे. त्यामुळेच जान्हवीचा हा पहिला चित्रपट यशस्वी ठरला.

https://youtu.be/QDzwavh1hdY

जान्हवीचे अनेक लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असतात. तिचा कोणताही ट्रेडिशनल लूक असूदेत किंवा मग वेस्टर्न लूक जान्हवी दोनही लुकमध्ये खूपच सुंदर दिसते. जिमला येता जाताना पार्टीला जाताना बाहेर जाताना अनेकदा जान्हवीला स्पॉट केले जाते आणि यावेळेचे देखील तिचे छोटे छोटे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत असतात. सोशल मीडियावर लाखो लोक जान्हवीला फॉलो करतात. जान्हवीची एक झलक पाहण्यासाठी आतुरलेले असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.