Headlines

तमन्ना भाटियाला साडीवरती शॉर्ट ब्लाउज घालणं पडलं महागात, कॅमेऱ्यासमोर पदर सरकला आणि दिसले तिचे … !

अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तमन्नाने साऊथसोबतच बॉलिवूडमध्ये सु्द्धा आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्गही बराच मोठा आहे. तिच्या सौंदर्य आणि अदांनी अनेकजण घायाळ होत असतात. ती अनेकदा आपले सुंदर फोटो अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने एक सुंदर साडी नेसली होती. त्यात ती खूपच लोभस दिसत होती.

तमन्नाने अतिशय सुंदर आणि क्लासिक लूकमध्ये साडी नेसली पाहायला मिळाली, तिच्या साडीला गोल्डन पॅटर्न होते तसेच साडीच्या काठावर ओव्हल कमुरे असलेली सोनेरी लेस आणि बॉर्डरवर गोल्डन जरीची डिझाइन होती. तमन्ना भाटियाने पांढर्‍या रंगाच्या साडीवर गोल्डन ब्लाउज घातला होता.

तिचा ब्लाउज डीप प्लजिंग नेकलाइनसोबत मागच्या बाजूस एक बारीक स्ट्रिप होती. अभिनेत्री तमन्नाने या लूकसह सोन्याचे ब्रेसलेट आणि सोनेरी कानातले कॅरी केले होते. हे दागिने आम्रपाली ज्लेलर्सच्या कलेक्शनमधील असल्याचे सांगितले जाते.

https://youtu.be/NYXcbBtVI1U

अभिनेत्री तमन्ना भाटियाने या लूकसह आपल्या केसांचा बन बनवला होता व त्यावर पांढऱ्या रंगाचा गजरा माळला होता, तमन्ना यांनी तिचा मेकअप मॅन आर्टिस्ट फ्लोरियन हॅनरेलच्या मदतीने ब्लॅक आय-लाइनर, ब्लॉक कोहल, आयब्रो, मस्करा असा मेकअप केला होता. अभिनेत्रीने पेस्टल गुलाबी लिपस्टिक आणि कपाळावर छोटी टिकली लावली होती. चाहत्यांना अभिनेत्रीचा हा पारंपरिक लूक खूप आवडला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !