Headlines

विजय देवरकोंडासोबत हा Kissing सिन देण्यासाठी रश्मीका रात्रभर, स्वतःच सांगितली ती धक्कादायक गोष्ट !

साऊथ इडस्ट्रीमधील रश्मिका मंदाना हल्ली हॉलिवूड मध्ये चर्चेचा विषय बनली आहे. रश्मिका ‘गुडबाय’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ज्यात ती अमिताभ बच्चन सोबत काम करताना दिसणार आहे. रश्मिका या चित्रपटचं जोरदार प्रमोशन करत आहे.

प्रमोशन सुरु असतानाच रश्मीकाने एका मुलाखतीमध्ये जुन्या आठवणी सांगताना ‘डिअर कॉम्रेड’ या चिपटाची शूटिंग चालू असतानाचा किस्सा सांगितला. या चित्रपटात रश्मिकाचा विजय देवरकोंडासोबत एक बोल्ड सिन होता हा सिन शूट झाल्यानंतर यावरून रश्मिकाला खूप ट्रोल केले गेले यासाठी ती रात्रभर रडत राहिली होती.

२०१९ मध्ये ‘डिअर कॉम्रेड’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन भरत कम्मा यांनी केले आहे. ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात रश्मिका आणि विजय देवरकोंडाने काम केले होते. यामध्ये त्यांचा एक किसींग सिन होता ज्याची लोकांमध्ये भरपूर चर्चा झाली.


हा सिन पहिल्यानंतर रश्मिकाच्या फॅन्सनी तिला भरपूर ट्रोल केले. हल्लीच झालेल्या मुलाखतीतीत रश्मिकाने सांगितले या किसिंग सिनमुळे तिला भरपूर ट्रोल केले ज्याचा तिला खूप त्रास झाला.

रश्मिका मंदानाच्या सांगण्यानुसार ही वेळ तिच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट वेळ होती जेव्हा सगळेच तिला सोशल मीडियावर ट्रोल करत होते. ती वेळ खूप वाईट होती असे तिने सांगितले. यामुळे ती खूप जास्त रडायची तिला खूप वाईट वाईट स्वप्न पडायची. रश्मिका सगळ्यामुळे खूप निगेटिव्ह झाली होती.

रश्मिका मंदानाचा नवीन चित्रपट ‘गुडबाय’ ७ ऑक्टोबरला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. हा चित्रपट कॉमेडी ड्रामा आहे, जो बालाजी मोशन पिच्चर ने चित्रित केला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !