Headlines

४० व्या वर्षीपण अभिनेत्री शमा सिकंदर थांबायचं नाव घेईना, आता कॅमेऱ्यापुढं काढले कपडे, पहा फोटोज !

अभिनेत्री शमा सिंकदरने टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही ठिकाणी आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. पण तरी तिला त्यात हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. पण सौंदर्याच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास तिचे अनेक चाहते आहेत. तिच्या चाहत्यांना तिचे प्रत्येक लुक आवडतात.


शमा तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच सोशल मीडियाद्वारे नेहमीच कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. तिथे ती तिचे बोल्ड आणि हॉट शेअर करत असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे. आता पुन्हा एकदा तिने तिच्या घायाळ अदांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. यावेळी तिचा सिजलिंग अंदाज ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोंमध्ये पाहयला मिळाला.


या फोटोत शमाने ब्रालेट आणि शॉर्टस् घातली आहे. सोबत तिने शर्ट घेतला होता पण तिने तो फोटो काढताना काढून ठेवला. तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी केस बांधून ठेवले होते. हवेत उडणारे तिचे केसांचे कल्ले तिच्या लूकला हॉट बनवत होते. शमाचा हा अंदाज लोकांना खूप आवडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)


शमाने २००३ मध्ये ये मेरी लाइफ है या सोनी टीव्हीवरील मालिकेतून पदार्पण केले. तसेच तिने बालवीर मालिकेत तिने भयंकर परीची भूमिका साकारली. तसेच तिने काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये पण काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !