अभिनेत्री वाणी कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे जास्त चर्चेत असते. आता पुन्हा एकदा वाणीचा एक बोल्ड लूक समोर आला आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.यावेळी ती ब्लॅक ब्रालेस ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे.
वाणी चा हा लूक इतका भडक होता की तिला स्वताला त्यात अनकम्फर्टेबल वाटत होते. वाणी कपूर सध्या तिचा आगामी शमशेरा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वाणीचा तो लूक त्या चित्रपटाच्या प्रमोशन वेळचाच होता.
तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. फ्रिलवाल्या या ड्रेसवर वाणीने ओढणी घेतली होती. तिचा ड्रेस डीप नेक वाला होता ज्यात ती तिच्या क्लिवेजचे प्रदर्शन करताना दिसली.
View this post on Instagram
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सार्वजनिक ठिकाणी वाणीला खूपच अनकम्फर्टेबल वाटत असल्याचे दिसले. वाणी तिचा तो अनकम्फर्टेबल तिच्या ओढणीने नाहीसा करु शकत होती. पण तिने तसे केले नाही. वीणाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
शमशेरामध्ये वाणी रणबीर आणि संजय दत्तसोबत दिसणार आहे. गुरुवारी वाणीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर केला. चित्रपटात संजय दत्त, दरोगा शुद्ध सिंह ही भूमिका साकारणार आहे. तर वाणी सोना हे पात्र साकारणार आहे.
रणबीर आणि वाणी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांना आवडेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !