अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यात खूप नाव कमावलं आहे. त्यांना बॉलिवूडचा शहेनशाह म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी आयुष्यात एकाहून एक सुपरहिट चित्रपट केले आहेत. चित्रपटांमधून त्यांनी इतका पैसा कमावला की त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही. अमिताभ बच्चन यांचे लग्न जया बच्चन यांच्याशी झाले.
अमिताभ आणि जया बच्चन यांना अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन ही दोन मुले आहेत. सध्या अमिताभ बच्चन त्यांच्या मुलीमुळे खूप चर्चेत आहेत, कारण लग्न झाल्यानंतरही अमिताभ बच्चन यांच्या मुलीला बॉलिवूडचा एक अभिनेता आवडू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र या गोष्टीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी आजही बॉलीवूडमध्ये आपली जादू कायम ठेवली आहे. अमिताभ बच्चन यांची पूर्वीच नाही तर आजच्या काळातही खूप लोकप्रियता आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात सात हिंदुस्तानी या चित्रपटातून केली होती.
पण सध्या अमिताभ वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे लग्न झाल्यानंतरही अमिताभ बच्चनच्या मुलीला हृतिक रोशन आवडू लागला आहे. एका कार्यक्रमादरम्यान हृतिक रोशनला दुखापत झाली होती त्यावेळी श्वेता बच्चन तिचा भाऊ अभिषेकला घेऊन हृतिक रोशनला भेटायला जायची.
एक वेळ अशी आली की ती एकटीच हृतिक रोशनला भेटायला जाऊ लागली होती. त्यांच्यातील जवळीक वाढु लागली होती. दोघांच्या या जवळकीच्या चर्चा मीडियामध्ये रंगू लागल्या होत्या. ती तिच्या पतीचे दिल्लीतले घर सोडुन मुंबईत राहत होती.
अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. अमिताभ बच्चन यांची फॅन फॉलोइंग देश-विदेशात पसरली आहे. असे म्हटले जाते की अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदाला हृतिक रोशनला आवडू लागला होता. मीडियात पण या चर्चांना उधाण आले होते. कारण श्वेता तिच्या पती आणि कुटुंबापेक्षा हृतिक रोशनसोबत जास्त वेळ घालवत होती.
ही बाब हळूहळू बच्चन कुटुंबाच्या लक्षात येऊ लागली तेव्हा मुलीचे विवाहित आयुष्य वाचवण्यासाठी हृतिक रोशनसोबतचे नाते संपुष्टात आणले, त्यामुळे श्वेता हृतिकला भेटू शकली नाही आणि दोघांमध्ये अंतर निर्माण झाले. श्वेता फॅशन डिझायनिंगचा कोर्स करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आली आहे. असे बोलून त्यांनी या गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सोप्या भाषेत बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन यांनी श्वेताचे वैवाहिक आयुष्य खूप कष्टाने तिचे लग्न मोडण्यापासून वाचवले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !