Headlines

बॉलिवूड मधील असे काही अभिनेते जे न शे पासून राहतात सदैव दूर, ५ नंबर तर आहे सर्वांचा फेवरीट !

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आ*त्म*ह*त्या प्रकरणानंतर आता ड्र*ग अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूड वर एन सी बी ची टांगती त ल वा र आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या*प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला अटक झाल्यानंतर तिने बॉलीवूड मधील ड्र*ग्स घेणाऱ्या कलाकारांची नावे समोर आली. रियाने सांगितलेल्या यादीत दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींची नावे सहभागी आहेत. येत्या काही दिवसात बॉलिवूडमधील गेल्या कलाकारांवर देखील एन सी बी ची तपासणी होऊ शकते असे म्हटले जात आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार ड्र*ग्सच्या आहारी जातात. परंतु यांना अपवाद म्हणून बॉलिवुडमध्ये असेही काही कलाकार आहेत जे कोणतीच न*शा करत नाही. हे कलाकार त्यांचे आयुष्य शिस्तप्रिय रित्या जगतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्याने बद्दल सांगणार आहोत जे दारूच्या थेंबाला देखील स्पर्श करत नाहीत.
1. सुनील शेट्टी –
बॉलीवूड इंडस्ट्रीचे सुपरस्टार सुनील शेट्टी मागील ३/४ दशकांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. सुनील शेट्टी अभिनयासोबतच स्वतःचा बिझनेस सुद्धा सांभाळतात. त्यामुळे ते अभिनयासोबत बिजनेस मध्ये देखील यशस्वी ठरले आहेत असे म्हटल्यास हरकत नाही. सुनील शेट्टी आता ५९ वर्षांचे झाले आहेत.
तरीही ते स्वतःचे स्वास्थ्य आणि फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असतात. सुनील शेट्टी यांच्या बाबत विशेष सांगायचे झाल्यास त्यांनी कधी कोणत्या प्रकारची न*शा केली किंवा ड्र*ग्ज् चे सेवन केले अशी कोणतीच बातमी कानी आलेली नाही.
2. अक्षय कुमार –
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार त्याच्या शिस्तप्रिय आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असतो. अक्षयला चित्रपटांमध्ये करण्याची खूप आवड असली तरीही फालतू न*शे पासून तो नेहमीच दूर असतो. अक्षय कुमार त्याच्या फिटनेस साठी खूपच शिस्तप्रिय आहे. तो न शा करत नाही हे त्याच्या फिटनेस कडे पाहूनच समजते.
असे म्हटले जाते की अक्षय कुमार त्याच्या झोपेशी कोणतीच हयगय करत नाही. तो नेहमी रात्री दहा वाजता झोपतो आणि पहाटे सूर्योदयापूर्वी उठतो. अक्षय कुमार आणि न शे चे दूर दूर पर्यंत कोणतेच संबंध नाही. एवढेच नव्हे तर अक्षय कुमार नेहमीच फिल्मी पार्ट्यांपासून दूर राहणे पसंत करतो.
3. जॉन अब्राहम –
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम नेहमीच त्याच्या आकर्षक पर्सनॅलिटी साठी चर्चेत असतो. जॉनला भलेही महागड्या गाड्यांची आवड असली तरीही तो न शे पासून दूर राहणे पसंत करतो. शिवाय जॉन नेहमी स्वतःला कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर ठेवतो.
यासाठी तो फिल्मी पार्ट्यांना जाणे पसंत करत नाही. स्वतःच्या तब्येतीचे नुकसान होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या ड्र*ग पासून दूर राहण्याचा प्रयत्न जॉन अतोनात करत असतो.
4. सनी देओल-
बॉलीवूड अभिनेता सनी देओल ला बॉलीवूडच्या फिल्मी पार्ट्यांमध्ये फार कमी पाहिले जाते. सनी देओल चे वडील धर्मेंद्र यांना दारू किती आवडते हे जरी जगजाहीर असले तरीही सनी देओल मात्र स्वतःला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवतो.
एवढेच नव्हे तर सनी देओल ने कधीच सिगरेट ला देखील स्पर्श केलेला नाही.
5. अमिताभ बच्चन –
बॉलिवूडचे महानायक म्हणून ख्याती असलेले अभिनेता अमिताभ बच्चन यांनी कधीच दारूच्या थेंबाला देखील स्पर्श केला नाही असे म्हटले जाते. चित्रपटांमध्ये दारुड्याची भूमिका हुबेहूब साकारणारे बिग बी खऱ्या आयुष्यात मात्र स्वतःला दारू पासून दूर ठेवतात.
याशिवाय बिग बींनी कधीच सिगरेटला देखील हात लावलेला नाही. काही फिल्मी मॅक्झिन मध्ये अमिताभ बच्चन दारू पितात असे म्हटले जात असले तरीही ते ड्र*ग्ज घेत नाहीत हे नक्की.
6. अमीर खान-
अमीर खान वरच्यावर फिल्मी पा र्टी ऑर्गनाईज करतच असतो. मात्र तो कधीच ड्र*ग्ज ला हात लावत नाही. परंतु आमिर खान दारू सिगरेट ओढतो असे म्हटले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !