Headlines

लाखात एक बुद्धिमान व्यक्तीच फक्त या दोन फोटोमधील फरक शोधू शकतो, फोटो झूम करून पहा !

आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी अनुभवत असतो. यातील काही गोष्टी आपल्या सवयीच्या झालेल्या असतात तर काही गोष्टी अनुभवल्यावर आपण स्वतःलाच बुचकळ्यात पडतो. काही वेळेस आपल्यासमोर अशा काही गोष्टी येतात ज्यामुळे आपल्या मनाची द्विधा परिस्थिती निर्माण होते.
एखाद्या गोष्टीचे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट घ्यावे लागतात. तुम्ही तुमच्या बालपणी अनेक कोडी सोडवली असतील. काही वेळेस कोडी परीक्षेत सोडवायला यायचे तर काही वेळेस विरंगुळा म्हणून आपण ते सोडवायचो. आज आम्ही तुम्हाला असेच कोडे देऊन डोकं चालवण्यास प्रवृत्त करणार आहोत.

यामध्ये आम्ही तुम्हाला एकसारखी दिसणारे दोन फोटो देणार आहोत.या दोन फोटो मधील फरक तीन मिनिटांमध्ये ओळखून तुम्हाला कमेंट द्वारे कळवायचे आहे.

तुम्हाला हे कोडे सोडवण्यात अडचणी येत असतील तरी काळजी करण्याचे कारण नाही. या लेखाच्या शेवटी आम्ही तुम्हाला या कोड्याचे उत्तर दिले आहे. मात्र ते पाहण्याआधी तुम्ही स्वतः डोके चालवून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. यासाठी आम्ही येथे तुमच्यासाठी बेफिक्रे या चित्रपटातील एक पोस्टर दिले आहे. या पोस्टवर मधील फरक तुम्ही आम्हाला ओळखून दाखवा.

नाही सापडला का फरक तर चला मग आम्ही सांगतो तुम्हाला त्यातले फरक.

१) पहिल्या चित्रात रणवीरच्या पॅन्टच्या खिशाची चैन उघडी आहे तर दुसर्‍या चित्रात ती चैन बंद आहे. २) या फोटोमधील दुसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत रणवीरच्या टी-शर्ट वरील एका हातावर असलेली स्ट्राइप ची डिझाईन आडवी आहे तर दुसऱ्या चित्रात उभी आहे.

३) या फोटोतील तिसरा फरक म्हणजे दुसर्‍या फोटोत रणवीर च्या पाठी किंवा त्याच्या हाताच्या खाली अनेक बिल्डिंगस् आहेत तर पहिल्या फोटोमध्ये त्या बिल्डिंग दाखवलेल्या नाहीत.

४) या फोटो मधील चौथा फरक म्हणजे पहिल्या फोटोत दिसणारा टॉवर अभिनेत्री वाणी कपूरच्या हाताच्या समांतर आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या टॉवरची उंची कमी आहे.

५) या फोटोतील पाचवा फरक म्हणजे पहिल्या फोटोत अभिनेत्री वाणी कपूरने घातलेल्या कपड्यांची लांबी तोकडी आहे तर दुसर्‍या फोटोत तिच्या ड्रेसची लांबी पहिल्याहून थोडी मोठी दाखवली आहे.

तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.