हिंदी चित्रपट सृष्टीतील काही कलाकारांची लग्न चर्चेत आहे तर काही कलाकारांचे घ ट स्पो ट लक्ष आकर्षित करून घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दिकी यांच्यात घ ट स्फो ट होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. अशातच गुप्तता पाळत अजून एक घ ट स्पो ट बॉलिवूडमध्ये झाला आहे. बॉलीवूड मध्ये अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि तिचा पती रणवीर शौरी यांचा नुकताच घ ट स्फो ट झाला.
गुरुवारी त्यांच्या घ ट स्फो टा ची शेवटची सुनावणी कोर्टात झाली. त्यामुळे आता कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी हे दोघेही कायद्याने पती-पत्नी नाहीत. रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा या दोघांनी २०१० मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर काही काळातच वैचारिक मतभेदांमुळे ते दोघे वेगळे राहू लागले.
त्यांचे वैयक्तिक नाते चर्चेचा विषय ठरू नये असे दोघांना वाटते त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल बोलणे नेहमीच टाळले. ते दोघे गेली पाच वर्षे एकमेकांपासून वेगळे राहत होते.
सूत्रांच्या मते या दोघांच्या घ ट स्फो टा ची सुनावणी ३ ऑगस्टला होणार होती मात्र काही तांत्रिक समस्यांमुळे ऑनलाइन काम होऊ शकले नाही. त्यामुळे या दोघांना १३ ऑगस्टची पुढील तारीख मिळाली व ते दोघे कायद्याने वेगळे झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांच्या घ ट स्फो टा चे काम खूपच शांततेत पार पडले. त्या दोघांनाही त्रास झाला नाही आणि सर्व काम शांततेत पार पडले.
कोंकणाच्या वकील अमृता साठे पाठक यांनीही त्यांच्या निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की कोंकणा आणि रणवीर यांचा आता कायद्याने घ ट स्फो ट झाला आहे त्यामुळे ते दोघेही घ ट स्फो टि त आहेत. त्या दोघांनी आपापसातील सामंजस्याने घ ट स्फो ट घेण्याचा निर्णय घेतला होता. रणवीर आणि कोंकणाने त्यांच्या वेगळे होण्याचे वृत्त २०१५ मध्ये दिले होते. या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. कोंकणा व रणवीर घ ट स्फो ट होऊन सुद्धा अजूनही मित्रांप्रमाणे राहतात त्यामुळे त्यांच्या मुलाची कस्टडी अजून पर्यंत कोणा एकाकडे दिलेली नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !