Headlines

आलिया भट्टने शेअर केला अंघोळीच्या कपड्यातला फोटो…फोटो Zoom करून बघा दिसेल हैराण करणारी गोष्ट !

बॉलिवुडची क्युट गर्ल आलिया भट्टने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यावर अवघ्या काही वर्षात स्वत:चे स्थान भक्कम केले. तिने हायवे, डियर झिंदगी, हंपटी शर्मा की दुल्हनिया, राजी, गली बॉय, आणि क*लं*क यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटांतील तिचा अभिनय पाहुन ती कमी वयात सुद्धा चांगला अभिनय करु शकते हे तिने सिद्ध केले आहे.

आलियाने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटातुन बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर तिचे सिद्धार्थ मल्होत्रासोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यांचे नाते मिडियासमोर आले. दोघे जण अनेकदा एकत्र फिरताना दिसायचे. मात्र काही काळानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या. सध्या आलिया रणबीर कपूरला डेट करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ते दोघे लवकरच लग्न सुद्धा करणार आहेत. काही दिवसांपुर्वीच आलिया व्हेकेशनसाठी न्युयॉर्कला गेली होती. तिथुन परत आल्यावर तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तिने तो फोटो शेअर करताच काही मिनिटांमध्येच तो फोटो खुप व्हायरल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार आलिया न्युयॉर्कला एकटीच गेली नव्हती तर तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड रणबीरसुद्धा गेला होता. त्यावेळी दिवगंत अभिनेता ऋषी कपुर यांच्यावर न्युयॉर्कमध्येच इलाज चालु होते. त्यावेळी ते दोघे ऋषि कपूर यांना भेटायला तिथे गेलेले आणि नंतर त्यांनी एकत्र टाईमसुद्धा घालावला.

व्हेकेशन वरुन परत आल्यावर आलियाने बाथरोबमधला एक फोटो शेअर केला होता. मात्र तो फोटो पाहुन लोक खुप हैराण झाले आणि वेगवेगळे प्रश्न विचारु लागले. तिने पांढऱ्या बाथरोबमधला फोटो शेअर केला त्यात तिने नाक बंद करुन पोज दिली होती. तिने या फोटोला मुड असे कॅप्शन दिलेले. पण या फोटोत तिच्या्सोबत अजुन एक जण उपस्थित आहे.

तुम्ही नीट निरखुन पाहिलात तर आलियाने जो फोटो शेअर केला आहे त्यात एका व्यक्तीचा पाय दिसत आहे. कदाचित तो फोटो तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने काढला असावा. एका युजरने तर त्या फोटोवर कमेंटसुद्धा केली आहे की तो रणबीर कपूर आहे का…तर दुसऱ्या एका युजरने विचारले की कोणाचा पाय आहे ?

एकाने लिहीले की मॅडम रणबीरसोबत सुट्टी साजऱ्या करत आहेत. असो आपण फक्त अंदाज लावु शकतो. आता तो पाय नक्की कोणाचा हे फक्त आलियाच सांगु शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !