Headlines

अनुष्का शर्माच्या जुन्या सर्वात बोल्ड फोटोशूट मुळे अनुष्का झालीय चर्चेचा विषय, फोटोज पाहून चकित व्हाल !

“रबने बनादी जोडी” या चित्रपटात द्वारे बॉलिवुड क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा. हा सोज्वळ चेहरा प्रेक्षकांच्या नजरेत कायमचं घट्ट बसला त्याला कारणही तसे आहे. या चित्रपटानंतर अनुष्काने मागे कधीच वळून पाहिले नाही. ती यशाच्या शिखरे स्वार करतच राहिली.

आज सुद्धा तिचे चित्रपट प्रेक्षक भरभरून पाहतात आणि तिच्या अभिनयाची दाद देतात. बॉलिवूड अभिनेत्री ते निर्माती बनलेली अनुष्का शर्मा ही दीर्घकाळापासून चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरी कोणत्या ना कोणत्या या कारणामुळे माध्यमांमध्ये तिची चर्चा होतच असते, तसेच या वेळी सुद्धा असे अजब कारण आहे ज्यामुळे अनुष्का शर्मा सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलेली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ते निर्माती बनलेली अनुष्का शर्मा ही दीर्घकाळापासून चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरी कोणत्या ना कोणत्या या कारणामुळे माध्यमांमध्ये त तिची चर्चा होतच असते, तसेच या वेळी सुद्धा असे अजब कारण आहे ज्यामुळे अनुष्का शर्मा सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलेली आहे. सध्यातरी अनुष्का आपल्या बोल्ड फोटोशूट या धरून चर्चेत आहे. अनुष्का गेल्या तीन दिवसापासून आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर बोल्ड आणि मोहक असे फोटो शेअर करत आहे. जे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

खरतर अनुष्काने वोग या मासिकासाठी हे बोल्ड फोटोशूट केले आहे. यास फोटो शुभेच्छा दरम्यान चित्रीत केलेले फोटो अनुष्का आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून सध्या शेअर करत आहे. आतापर्यंत अनुष्काने तिचे स्वतःचे ९ फोटो शेअर केलेले आहे. या सर्व फोटोमध्ये तिची अदा सर्वांना भुरळ पाडणारी आहे. अनुष्काने दीर्घ कालावधीच्या नंतर स्वतःचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर वायरल केले आहेत.
या फोटोला तिच्या चाहत्यांद्वारे उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि त्या फोटोला चांगल्या कमेंट सुद्धा प्राप्त होत आहेत.
काही फोटो मध्ये अनुष्का बिकनीत समुद्रकिनारी उभी असलेली दिसत आहे तर काही फोटोमध्ये ती बिकनीत जंगलामध्ये असलेली दिसून येत आहे. प्रत्येक फोटोमध्ये तिची अदा प्रेक्षकांना वेड लावणारी आहे.

या सगळ्या फोटोंमध्ये खूपच हॉट आणि मोहक दिसत आहे. अभिनेत्री सध्याचे तीन फोटो शेअर केलेले आहे त्या फोटोमध्ये अनुष्का एका समुद्रकिनारी दिसत आहे, दुसऱ्या फोटोमध्ये अनुष्का समुद्रात उभी आहे तर तिसऱ्या फोटोमध्ये अनुष्का सुक्या गवतावर उभी असलेली पाहायला मिळत आहे.
आपणास सांगू इच्छितो की अनुष्का द्वारे निर्मित केली गेलेली वेब सिरीज नुकतीच अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झाली होती. खूपच चर्चेत होती. या सीरिजला लोकांनी जेवढी प्रसिद्धी दिली तेवढीच या वेब सिरीज बद्दल वाद सुद्धा निर्माण झाला. अनुष्काने रबने बनादी जोडी, बँड बाजा बरात एन एच ८, पी के यासारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !