Headlines

होळी सेलिब्रेशनमध्ये अंजली अरोराने अपलोड केला ठुमक्यांचा व्हिडिओ, पाहून तुमचे पाणी पाणी होईल !

आजही देशातील विविध कानाकोपऱ्यात होळीचा सण साजरा केला जात आहे. होळी नंतर पुढील पाच दिवस रंगपंचमी भारतामध्ये धुमधडाक्यात साजरी केली जाते. होळी रंगपंचमी हा रंगांचा खेळ आहे. सगळीकडे रंगांची गोंधळ मोठ्या प्रमाणावर केली जाते. होळी साजरा करत असताना आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळे फोटोज व्हिडिओ देखील अपलोड करत असतात.

रंगपंचमी आणि होळीचा सण सर्वसामान्य पासून ते सेलिब्रेटी लोक मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. होळीचा सण खेळत असताना मुंबईमधील अंजली अरोराने तिच्या मनमोहक अदाने परिपूर्ण असलेला डान्स मुळे स्टेजवर ऐन रंगात आग लावलेली आहे. अंजली चा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड देखील झालेला आहे. हा व्हिडिओ अपलोड करताच अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, म्हणूनच होळीच्या फेस्टिवल मध्ये अनेकांना या डान्स व्हिडिओचा आनंद देखील घेता येत आहे.

आपल्या सर्वांना अंजली माहितीच आहे. अंजली ने आतापर्यंत वेगवेगळ्या मंचावर वेगवेगळ्या प्रकारचे काम देखील केलेले आहे. जेव्हा अंजली एखाद्या मंचावरती येते, तेव्हा संपूर्ण नाटक घडत असते त्याचबरोबर ती तिच्या अदा ने चाहत्या वर्गाला खुश देखील करते. नुकतेच सोशल मीडियावर तिचा लेटेस्ट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. अनेक चाहते त्यांच्यासोबत सेल्फी घेताना देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

कधी या व्हिडिओमध्ये ते आपल्याला एखाद्या लहान मुलांना कमरेवर घेताना दिसत आहे, तर कधी रंग उधळताना दिसत आहे. होळीच्या निमित्ताने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टी आयोजित केले जातात. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी आपली उपस्थिती देखील लावतात.

अंजली अरोरा नुकतेच टीव्ही स्टार अली मर्चंट सोबत एका पार्टीमध्ये सहभागी झाली होती. या पार्टीदरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओमध्ये अंजली होळीचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अंजली खूपच मस्ती करत आहेत आणि आपल्यातील खेचक अदा आधारे चाहत्यांचे मनोरंजन देखील करत आहे. या व्हिडिओमध्ये अंजली आणि आली एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देखील देत आहेत. एकमेकांसोबत होळीचा आनंद घेत आहेत. अनेकांनी अंजलीचे कौतुक देखील केले त्याचबरोबर अनेकांनी अली किती गोड आहे अशा देखील कमेंट्स या व्हिडिओवर केलेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


इंस्टाग्राम वर जेव्हा हा व्हिडिओ अपलोड केला गेला त्यानंतर सेकंदाच्या आत हा व्हिडिओ व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट देखील केली. अनेकांचे असे म्हणणे आहे की, भारतीय पोशाख मध्ये अंजली खूपच सुंदर दिसत आहे, अशा प्रकारचे कपडे तिने नेहमी घालायला हवे जेणेकरून तिच्या सौंदर्यामध्ये चार चांद लागतील तसेच की अंजलीने कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान केले तरी ती सुंदरच दिसते.. असे देखील अनेकांनी असे देखील म्हटले आहे.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, लॉकअप या एका रियालिटी शोमध्ये अंजलीने भाग घेतला होता याच शोमध्ये असलेला अलीने देखील या कार्यक्रमांमध्ये चांगले सादरीकरण केले होते, त्यानंतर अंजली लोकप्रिय झाली तसेच तिचे अनेक व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर सक्रिय पद्धतीने अपलोड होतच असतात अंजलीचा एक वेगळाच चाहता आहे जो तिला नेहमी फॉलो करतो.