Headlines

पूर्ण अंगप्रदर्शन केलं, काहीच कसर सोडली नाही पण बॉलिवूड मध्ये आपलं नाव नाही कमवू शकल्या या अभिनेत्री !

काही वेळा पूर्वी अभिनेत्री मल्लिका शेरावतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला बिकिनीतला फोटो खूप व्हायरल होत आहे. एक काळ असा होता जेव्हा मल्लिका तिच्या हॉट आणि बोल्ड लूकने सगळ्यांना घायाळ करायची. पण तिची ती अदा जास्त काळ टिकली नाही. मल्लिका अचानक इंडस्ट्रीमधून दिसेनाशी झाली. किंबहूना मल्लिकाच नाही तर इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्याच्या बोल्डनेसचा वापर करुन इंडस्ट्रीमध्ये रुळू पाहत होत्या पण त्यात त्यांना यश आले नाही. तनुश्री दत्ता , उदिता गोस्वामी, कोइना मित्रा, नेहा धूपिया, सेलिना जेटली यांसारख्या अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वताला मोठ्या स्क्रीनवर अंगप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला पण तो फारसा सफल झाला नाही.

1. तनुश्री दत्ता – फैमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यावर तनुश्री दत्ताने २००५ साली आशिक बनाया आपने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात तनुश्रीने बरेच बोल्ड सीन्स दिले होते. त्यावेळी तो चित्रपट हिट ठरला मात्र पुढे तिच्या वाटेला कोणतेही हिट सिनेमे आले नाहीत. २०१० पर्यंत ती इंडस्ट्रीमध्ये अॅक्टीव्ह होती मात्र त्यानंतर अचानक ती गायब झाली.

2. उदिता गोस्वामी – २००३ मध्ये पाप चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री उदिता गोस्वामीने चित्रपटात खूप बोल्डनेस दाखवला होता. त्यानंतर पण तिने जे काही चित्रपट केले त्यातही तिने अंगप्रदर्शन करण्याची एक संधी सोडली नाही. २०१२ पर्यंत ती इंडस्ट्रीमध्ये अॅक्टीव्ह होती मात्र त्यानंतर तिने लग्न केले व संसारात व्यस्त झाली.

3. मल्लिका शेरावत – अभिनेत्री मल्लिका शेरावत ने २००३ मध्ये ख्वाहिश चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण तिला खरी ओळख म’र्ड’र चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात तिने अभिनेता इमरान हाशमी सोबत बरेच बोल्ड सीन्स दिले होते. मा’द’क अदांसाठी प्रसिद्ध असलेल्या मल्लिकाच्या नावावर एकही हिट चित्रपट नाही. सध्या ती भारता बाहेर राहत असून सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.”

4. सेलिना जेटली – अभिनेत्री सेलिना जेटली अनेक चित्रपटातून तिचा बोल्डनेस दाखवला. तिच्या हॉटनेसमुळे ती बरीच चर्चेत आली. तिने जानशीन या २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून डेब्यू केला होता. पुढे तिने लग्न केले व सध्या ती तिच्या मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत विदेशात स्थाइक झाली आहे.

5. नेहा धूपिया – सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यापासून नेहाने तिच्या बोल्ड अदा दाखवायला सुरुवात केली होती. जुली आणि शीसा चित्रपटांत तिने बोल्डनेसचा उच्चांक गाठला होता. पण तिचा स्वताचा असा कोणताच हिट सिनेमा नाही. सध्या ती चित्रपटांपेक्षा वेबसिरीजमध्ये जास्त काम करते.

6. शर्लिन चोपड़ा – प्ले’ बॉ’य मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणाऱ्या शर्लिनने वादग्रस्त सो बिगबॉस मध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. शर्लिनने बरेच बोल्ड सीन्स दिले असले तरी प्रेक्षकांच्या मनात तिला जागा निर्माण करता आली नाही. गेल्या वर्षी राज कुंद्राच्या पॉ’र्न फिल्म प्रकरणात शर्लिनचे ही नाव आले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !