Headlines

जहाजावर मज्जा करताना शिल्पा शेट्टीचा ड्रेस उडाला आणि जे नको तेच घडलं पहा !

आपल्या सर्वांना माहिती आहे की,बॉलिवूडमध्ये काम करणारे सर्व अभिनेता -अभिनेत्री यांना कोणत्याही प्रकारचे प्रायव्हसी नसते, म्हणूनच अशा वेळी जेव्हा कधी हे स्टार मंडळी आपल्या कुटुंबीयांसोबत सुट्टी घालवायला बाहेर जातात तेव्हा त्यांच्यासोबत अनेकदा मीडियावाले देखील पाहायला मिळतात. तुम्हा सर्वांना शिल्पा शेट्टी माहिती आहे.

वय वर्षे चाळीस पेक्षाही जास्त असून देखील आज देखील शिल्पा आपल्या फिटनेसमुळे ओळखली जाते. शिल्पा फिटनेस बद्दल खूपच जागरूक असते. हल्ली शिल्पा आपल्या पती राज कुंद्रा सोबत आणि मुलांसोबत सुट्टी घालवत आहे. बाहेरगावी असतानाचा एक व्हिडिओ देखील शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा क्रुझ वर उभी असलेली दिसत आहे.

क्रुझवर शिल्पाने वेगवेगळ्या पोजमध्ये काही फोटो देखील काढलेले आहे. हे फोटोच अतिशय सुंदर आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या शिल्पा आपल्या कुटुंबीयांसोबत युरोपमध्ये सुट्टी घालवत आहे. कामातून ब्रेक घेऊन शिल्पा आणि तिचा पती राजपुंद्रा व मुलांसोबत बाहेरगावी गेली आहे. ती व्हिडिओ मध्ये खूपच आनंदी दिसत आहे. या वेकेशनचे काही फोटो देखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत तसेच शिल्पा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. इंस्टाग्राम वर शिल्पाचे खूप सारे फॉलोवर्स आहे, जे तिच्या फोटोज आणि व्हिडिओची नेहमी वाट पाहत असतात.

आपल्या फिटनेसमुळे नेहमी जागृत राहणारी अभिनेत्री म्हणून देखील शिल्पा शेट्टीची एक वेगळी ओळख आहे. शिल्पा नेहमी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज आणि योगा करताना दिसते. आरोग्याच्या बाबतीत ती कोणतीच टंगळमंगळ करत नाही. शिल्पाने एक व्हिडिओ शेअर केलेला आहे,ज्यामध्ये ती खूपच रिलॅक्स दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

“>
त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये ती एका क्रूझवर उभी आहे. क्रुझ वर व्हिडिओ काढत असताना अचानक हवा येते आणि तितक्यात तिचा ड्रेस वर होतो.या क्षणी ती गोंधळून जाते आणि वर झालेल्या ड्रेस नीट करण्याचा प्रयत्न करते. या घडलेल्या परिस्थितीमुळे तिची चारचौघांमध्ये फजिती झाली असे म्हणायला देखील हरकत नाही.

सोशल मीडियावर जो व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याखाली एक कॅप्शन लिहिलेले आहे “हा माझा मरलीन मुनोरो मोमेंट आहे”. शिल्पा शेट्टीने नुकतेच रियालिटी शो सुपर डान्सर चॅप्टर3 ची शूटिंग संपवली आहे आणि यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी ती युरोपला आलेली आहे. शिल्पा शेट्टीच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास 1913 मध्ये बाजीगर पासून शिल्पाने आपल्या चित्रपटाच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तू खिलाड़ी में अनाड़ी, इंडियन, जानवर, धड़कन, रिश्ते, लाइफ इन मेट्रो, आग, लाल बादशाह, गरवा, आने परदेसी बाबू, यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

शिल्पाने चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर एक आगळे वेगळी स्थान निर्माण जरी केले असले तरी ती नेहमी आपल्याला सोशल मीडियावर सक्रिय तर दिसतेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या रियालिटी शोमध्ये कार्यक्रमाचे जजिंग करताना देखील दिसते. शिल्पा एक फिटनेस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती तिच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देते आणि आपल्या चाहत्या वर्गांना देखील निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहित करत असते.