Headlines

“ओ अंटवा” गाण्यावर महिला इंस्पेक्टरने केला फक्कड डान्स, डान्स पाहून युझर सगळे झाले बेभान !

आज आम्ही तुम्हाला मराठी मनोरंजन विश्वातील काही घडामोडी बद्दल सांगणार आहोत. टेलिव्हिजन विश्वामध्ये अनेकदा अशा काही छोट्या-मोठ्या गोष्टी घडतात, ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी कधी सिरीयल मधील काही महत्त्वाचा भाग आपल्याला फेसबुक इंस्टाग्राम युट्युब वर पाहायला मिळतो. या छोट्या छोट्या व्हिडिओद्वारे अनेकदा चहात्या वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील केला जातो, तसेच एखाद्या मालिकेचा टीआरपी वाढवण्याचा देखील त्यामागील उद्देश असतो.

काही दिवसांपूर्वी सोनी सब चॅनेल वर मॅडम सर या कॉमेडी आणि ॲक्शन यांचा ब्लॉकबस्टर तडका असलेली टेलिव्हिजन सिरीयल सगळ्यांसमोर आली. ही सिरीयल या मालिकेने आतापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे, त्याचबरोबर या मालिकेमध्ये असणारे पात्र प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतात. या मालिकेमध्ये आम्ही अमिना पुर पोलीस स्टेशन मधील चार पोलीस महिला दाखवण्यात आलेल्या आहेत.
https://youtu.be/ZQ4IPu-roO4
या पोलीस वेळेला नेहमी वेगवेगळ्या संकटांना, संघर्षांना सामोरे जातात तसेच संकटांमधून कशाप्रकारे अगदी जिद्दीने आणि हुशारीने बाहेर पडतात याचे वर्णन देखील करण्यात आलेले आहे. या व्हिडिओमध्ये या मालिकेतील चारही पोलीस ऑफिसर अगदी मदहोस्त बेधुंदपणे डान्स करत आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील बेभान झाले आहे. या व्हिडिओचे अनेकांनी कौतुक देखील केले आहे.

हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सब इन्स्पेक्टर ची भूमिका साकारणारी युक्ती कपूर, गुलकी जोशी, कविता कौशिक यांनी पोलिसांचे कपडे घालून साउथ चित्रपटातील पुष्पा मधील “ओ अंटवा” या गाण्यावर डान्स केलेला आहे.

सब इंस्पेक्टर करिश्मा सिंह ही भूमिका साकारणाऱ्या युक्ती कपूर नेहमी आपल्या ऑफिशियल अकाउंट वरून व्हिडिओ बनवून आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात तसेच युक्ती कपूर ने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर पसंती देत असतो. युक्तीचे सोशल मीडियावर खूप सारे फॉलोवर आहेत, जे तिच्या नेहमी फोटोचे आणि व्हिडिओची वाट पाहत असतात.

युक्ती यांनी एकदा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, ज्यात गुलकी जोशी, कविता कौशिक सोबत शूटिंग दरम्यानट्वा या गाण्यावर जबरदस्त डान्स केलेला आहे. या व्हिडिओमध्ये या अभिनेत्रींनी पोलिसाची वर्दी घातलेली आहे आणि बॅकग्राऊंडला चित्रपट पुष्पा मधील ओ अंटवा गाणे आपल्याला ऐकू येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालेला आहे की या व्हिडिओचे अनेक चाहते वर्ग कौतुक देखील करत आहेत.