Headlines

विद्यार्थ्यांसोबत प्रोफेसर मॅडमनी असा डान्स केला कि पाहून तुमचे पाणी पाणी होईल !

मित्रांनो इंटरनेट हे असे माध्यम आहे की, या माध्यमातून प्रत्येक जण आपले ज्ञान वाढवत आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट हमखास असते. या इंटरनेटच्या मदतीने आपण वेगवेगळ्या सोशल मीडिया नेटवर्क साईटचा वापर करत असतो. इंस्टाग्राम, फेसबुक यांचा वापर करत असताना अनेक अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ज्या खूप व्हायरस झालेल्या असतात.

या वायरल झालेल्या गोष्टी बद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना बॉलीवूड मधील बादशाह म्हणजे शाहरुख खान माहिती असेल. शाहरुख खानचा नवीन चित्रपट पठाण अनेक रेकॉर्ड तोडलेले आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला देखील जमवला आहे,

त्याचबरोबर सोशल मीडियावर पठाण चित्रपटांमधील गाण्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत, असाच एक व्हिडिओ दिल्लीमधील आहे. दिल्ली येथील विश्वविद्यालयातील प्रोफेसर मॅडमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची चर्चा सगळीकडे होताना पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Department of Commerce (@departmentofcommercejmc)

“>
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला प्रोफेसर विद्यार्थ्यांसोबत अगदी उत्साहामध्ये डान्स करताना पाहायला मिळत आहे. या डान्सला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे. हा व्हिडिओ डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स जेएमसी द्वारे पोस्ट केला गेलेला आहे. या व्हिडिओमधील दृश्य दिल्ली विश्वविद्यालयामधील आहे. या कॉलेजमधील एका कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांनी पठाण चित्रपटाच्या गाण्यावर डान्स केलेला आहे आणि हे गाणे म्हणजे “झूमे जो पठान…मार मिट जाएँ.. वर शानदार डान्स केलेला आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले आहेत, त्याचबरोबर हजारो युजर या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील करत आहे. एका युजरने तर असे लिहिले की, पिवळ्या साडीमध्ये असलेल्या मॅडमनी तर आग लावून टाकलेली आहे, अशा प्रकारचे प्रोफेसर आम्हाला असते तर आमचे जीवन धन्य झाले असते.. असे देखील अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केलेले आहेत. या व्हिडिओमधील डान्सचे कौतुक वेग वेगळ्या स्तरातून केले जात आहे आणि म्हणूनच सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनलेला आहे.