Headlines

रात्री उशिरा अजय देवगणच्या मेव्हणीला इज्जत वाचवताना नाकी नऊ, शॉर्ट ड्रेस हाताने… !

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणची मेहूणी आणि काजोलची बहिण अभिनेत्री तनीषा मुखर्जी गेली कित्येक वर्षे चित्रपटात दिसली नाही. पण ती चित्रपटांच्या पार्टी किंवा वेगवेगळ्या इव्हेंटना हजेरी लावत असते.

काही दिवसांपूर्वीच तनीषा सोहल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहचा भाऊ बंटी सजदेहच्या वाढदिवसाच्या पार्टीला दिसली होती. त्यावेळी तिने चमकणारा चंदेरी शॉर्ट ड्रेस घातला होता. त्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत असली तरी ती त्या ड्रेसच्या डिप नेकला वैतागली होती.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तनीषा आपले कपडे सांभाळत समोर असलेल्या पापाराझींना पोज देत आहेत. पार्टीत तनीषाने घातलेला शिमरी शॉर्ट ड्रेस उठून दिसत होता. यासोबतच तिने हलका मेकअप, न्यू’ड रंगाचे हिल्स, मोकळे केस आणि क्लच याप्रकारे आपला पार्टी लूक पूर्ण केला होता.


मोठी बहीण काजोलप्रमाणे तनीषा मुखर्जीचे करीअर यशस्वी ठरले नाही. तनीषाने 2003 मध्ये ‘शश्श…’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. यानंतर तिने ‘नील अँड निक्की’, ‘सरकार’, ‘टँगो चार्ली’, ‘वन टू थ्री’ आणि ‘सरकार राज’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले.

मात्र तरीही तनीषाचे करिअर काही चालले नाही. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांत ती कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. मध्यंतरी ती ‘बिग बॉस 7’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. ‘खतरों के खिलाडी’ या स्टंट रिअॅलिटी शोच्या 7व्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !