Headlines

बोल्ड वेबसेरीज मधील या अभिनेत्रीचे हॉट सिन पाहून झोप लागणार नाही, पहा अभिनेत्री !

सध्याच्या वेबसिरीजच्या जमान्यात ओटीटी प्लॅटफॉर्मची जास्त चलती आहे. कारण इथे कोणत्याची विषयाला सेन्सॉरचे बंधन नसते. त्यामुळे ओटीटीवर अश्लील कन्टेट सर्रास पाहण्यास मिळतो. या वेबसिरीजमधील काही अशा अभिनेत्री आहेत ज्या केवळ आणि केवळ बोल्ड सीन्ससाठीच ओळखल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.

ललिता भाभी उर्फ ​​आभा पॉल – ललिता भाभी हे सध्याच्या काळात एक खूप प्रसिद्ध नाव बनले आहे, हे नाव ऐकल्यावर लोक वेडे होतात, कारण अभिनेत्री आभा पॉलने आपली ललिता भाभीची भूमिका इतकी खास बनवली आहे की सर्वांच्या नजरा तिच्यावर आपोआप खिळल्या जातात. ती बोल्ड सीन्ससाठी ओळखली जाते, आभा पॉल केवळ वेब सीरिजमध्येच नाही तर रिअल लाईफमध्येही हॉट आहे, म्हणूनच प्रत्येकजण तिच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतो.


राणी चॅटर्जी –
राणी चॅटर्जी म्हणून ओळखली जाणारी सबिहा शेख ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती भोजपुरी भाषेतील चित्रपटांमध्ये काम करते. ससुरा बडा पैसावाला, सीता, देवरा बडा सातवेला आणि राणी नं 786 यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी ती ओळखली जाते. 2020 च्या मस्तराम या वेबसीरिजमध्येही तिने काम केले आहे. राणीने मस्तराम वेब सीरिजमध्ये इतके बोल्ड आणि हॉट सीन्स दिले आहेत, जे पाहून सगळेच घायाळ झाले आहेत.


अनुपमा प्रकाश –
अनुपमा प्रकाश ही एक लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. अनुपमा तमिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. 2020 मध्ये, ULLU वेब सीरिजमध्ये दिसल्यावर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून अनुपमाने बोल्ड सीन्सचा एक मोहोल तयार केला असून तिचे बोल्ड सीन्स पाहायला तिचे चाहते नेहमीच उत्सुुक असतात. उल्लू वेब सीरिजमध्ये काम करून अनुपमाला इतकी प्रसिद्धी मिळाली जी तिला इतर कोणत्याही कामातून मिळाली नव्हती.


कंगना शर्मा – कंगना शर्मा एक भारतीय मॉडेल, गायिका आणि अभिनेत्री आहे. विशेषता ती टिकटॉकमध्ये खूप प्रसिद्ध होती. 2016 मध्ये ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या बॉलिवूड चित्रपटात काम केल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. उल्लू प्लॅटफॉर्मवर आलेल्या तिच्या वेब सीरिज (मोना, होम डिलिव्हरी) मध्ये तिने इतके बोल्ड आणि हॉट सीन्स दिले आहेत. या बोल्ड सीन्समुळेच कंगना शर्माने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंगनाला तिच्या चाहत्यांनी मोना हे नाव दिल्याने ती याच नावाने खूप प्रसिद्ध आहे.


त्रिधा चौधरी – त्रिधा चौधरीने हिंदी मालिका आणि चित्रपट आणि तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने क्लीन अँड क्लियर टाईम्स ऑफ इंडिया फ्रेशफेस 2011 चे विजेतेपद पटकावले होते. तिने 2013 मध्‍ये सृजित मुखर्जी दिग्दर्शित मिशावर रवोश्‍यो या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्रिधा चौधरीने आश्रम वेब सीरिजमध्ये अप्रतिम काम करून सर्वांना थक्क केले आहे, तिच्या बोल्ड आणि हॉट सीन्स मुळे ती काहीही करू शकते हे सिद्ध झाले आहे, त्यामुळेच तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते आहे.


शमा सिकंदर – शमा सिकंदरने ये मेरी लाइफ है सारख्या टीव्ही मालिकेत तसेच सेक्साहोलिक आणि माया: स्लेव्ह ऑफ हर डिझायर्स या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. तिने वयाच्या सोळाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, C.I.D (2006), जोडी कमल की (2007), काजल (2008), सिवन (2010-11), आणि बालवीर (2012-14) मध्ये दिसली. अनेक टेलिव्हिजन शोमध्येही तिने काम केले आहे.


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !