Headlines

चित्रपट चालले नाही म्हणून या अभिनेत्रीने शॉर्ट कपडे घालून मिळवले इंडस्ट्रीमध्ये नाव !

सोफी चौधरी बऱ्याच काळापासून बॉलीवूड इंडस्ट्रीचा भाग आहे मात्र तिला चित्रपटात काम करून जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी तिने सोशल मीडियावर मिळवली. सोफिला बॉलीवूडमध्ये जास्त काम करण्याची संधी मिळाली नाही पण सोशल मीडियावर मात्र तिने आपल्या सौंदर्याची जादू लोकांवर करून फॅन फॉलोइंग तयार केली आहे. सोफिने तिच्या सौंदर्याची भुरळ सगळ्यांनाच घातली आहे. सोशल मीडियावर अंगप्रदर्शन करून सोफिला जितकी पॉप्युलरिटी मिळाली तितकी चित्रपटांमध्ये अभिनय करून मिळाली नाही.

सोफी नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. आता पुन्हा एकदा सोफिने तिच्या सौंदर्याची जादू लोकांवर केली आहे. सोफिने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाची बिकनी घातली आहे आणि ती खूपच सुंदर दिसत आहे.

सुशी चौधरीला तिच्या बोल्ड अदांसाठी सगळीकडे ओळखले जाते. सोफिने अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती. परंतु तिला यामध्ये हवे तसे यश मिळाले नाही. आता सोफी सोशल मीडियावरच आपल्या सुंदरतेची जादू करून लोकांचे प्रेम आणि कौतुक मिळवत असते.

सोफी चौधरी सोशल मीडियावर कधी बिकनी तर कधी टाईट ड्रेस घालून तिची फिगर फ्लॉन्ट करत असते. सोफिने अपलोड केलेल्या बिकिनी फोटोमुळे सोशल मीडियावर सगळीकडेच पुन्हा एकदा तिची चर्चा सुरू झाली आहे. बीच साईड तिने हे फोटोशूट केले आहे.

वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केले आहे. यातील प्रत्येक फोटोमध्ये सोफी खूपच ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. सोफीने तिच्या फोटोंमुळे सगळ्यांना घायाळ केले आहे. या पोस्टला अनेक जण लाईक आणि शेअर करत आहेत. अनेक कमेंट्स देखील या पोस्टवर येत आहेत.

सोफिने शादी नंबर 1, प्यार के साइड एफेक्ट्स, हे बेबी, स्पीड, आ देखें जरा, वन्स अपऑन एट टाइम इन मुंबई यासारख्या चित्रपटात काम केले आहे. हल्ली सोफिने कोणताही नवीन चित्रपट केलेला नाही. पण ती सोशल मीडियावर भरपूर ॲक्टिव्ह असते आणि सतत तिचे नवनवीन फोटो पोस्ट करत असते. इंस्टाग्रामवर लाखो लोक सोफीला फॉलो करतात. सोफीचे फॅन्स ती इंस्टाग्रामवर कधी नवीन फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करेल याची वाट पाहत असतात. सोशल मीडियामुळे सोफीला जास्त लोकप्रियता मिळाली आहे.

सोफी चौधरी अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल आहे. सुफी चौधरीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे यासोबतच अनेक गाणी देखील गायली आहेत. झलक दिखलाच्या मध्ये ती ऍज अ कंटेस्टंट आणि बिग बॉसमध्ये गेस्ट म्हणून आली होती. बारा वर्षाची असल्यापासून सोफीने प्लेबॅक सिंगर म्हणून काम करायला सुरुवात केली. शादी नंबर वन हा तिचा पहिला चित्रपट होता जो २००५ मध्ये आला होता. २०१७ मध्ये तिने लाईफटॉक्स नावाची स्वतःची कंपनी देखील सुरू केली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !