Headlines

कोणी सोबत असताना चुकूनही पाहू नका या वेबसेरीज, स्वतःवरचा ताबा सुटेल !

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सगळ्यांनाच आता एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. लॉकडाऊन च्या काळापासून तर लोक त्यांचा बराचसा वेळ हा इंटरनेट ओटीटी प्लॅटफॉर्म यावरच जास्त घालवू लागले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला बऱ्याचशा वेब सिरीज, चित्रपट पाहायला मिळतात.

सध्या तर असे अनेक चित्रपट तयार होत आहेत जे बॉक्स ऑफिसवर प्रकाशित न होता डायरेक्ट ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रसारित होत आहेत. लोकांचा देखील त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. भरपूर लोक आपला बराचसा वेळ ओटीटी प्लॅटफॉर्मवर घालवतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक विषयांवर वेब सिरीज आहेत यासोबतच यामध्ये अनेक बोल्ड वेब सिरीज देखील आहेत.

मोना होम डिलिव्हरी ही उल्लू या प्लॅटफॉर्मवरची वेब सिरीज आहे. यामध्ये मोना ही एक वे’श्या आहे जिच्या आजूबाजूला या वेबसिरीजची स्टोरी फिरते आहे. मोना बाकी इतर लोकांशी अशी काही बोलते आणि त्यांना आपल्याकडे आकर्षित करते. या वेबसिरीजमध्ये भरपूर बोल्डनेस दाखवला गेला आहे.

बेकाबू ही अल्ट बालाजी वरची वेबसिरीज आहे. या वेबसिरीजचे दोन सीजन आले आहेत. हा दुसरा जो सीजन आहे तो पूर्णपणे अनायशाच्या स्टोरी सांगतो. तुझी हल्ली तिच्या पुस्तकामुळे प्रसिद्ध झाली आहे. यामुळे तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि काही संबंध ही बदलतात कारण तिचे पुस्तक लोकांना खूप आवडत असते. यामुळे सगळीकडे तिचे नाव देखील होत असते. या सगळ्याचा परिणाम तिच्या जीवनावर होतो. अशी एकंदर या वेबसिरीजची स्टोरी लाईन आहे.

सिंगारदान ही उल्लू या प्लॅटफॉर्मवर असणारी वेब सिरीज आहे. ही वेब सिरीज आतापर्यंतच्या सगळ्यात बोल्ड वेबसिरीज पैकी एक आहे. सिंगारदानमध्ये गुप्ताजी यांची गोष्ट सांगितली आहे. गुप्ताजी शबनम च्या प्रेमात पडतात जी एक वेश्या आहे. शबनम कडे एक मेकअपबॉक्स असतो जो ती मेल्यावर गुप्ताजी त्यांच्या घरी घेऊन जातात. यानंतर गुप्ताजीची बायको आणि मुलगी वेश्या बनतात.

मस्तराम एमएक्स प्लेअरवरची एक वेबसिरीज आहे. ही वेबसिरीज २०२० मध्ये आली होती. ती देखील अत्यंत बोर्ड वेबसिरीज पैकी एक आहे. यामध्ये तारा अलिशा बेरी आणि अंशुमन झा यांनी काम केले आहे. या वेबसिरीजमध्ये एकापेक्षा एक बोल्ड सिन दाखवले गेले होते. भारतसरकारच्या नियमांमुळे ही वेबसिरीज आता एमएक्स प्लेअर वरून काढून टाकण्यात आली आहे.

“दुपुर ठाकुरपू” – होइचोई…वर असणारी एक वेबसिरीज आहे. ही एक बंगाली वेबसिरीज आहे. ज्यामध्ये साला आणि भाभी यांच्या बद्दलची स्टोरी सांगितली गेली आहे. या वेबसिरीजचे आतापर्यंत तीन सीजन आले आहेत. पहिल्या सीजन मध्ये एकूण दहा एपिसोड आहेत. दुसऱ्या सीजनमध्ये पाच एपिसोड आहेत. तर तिसऱ्या सीझनमध्ये देखील पाच एपिसोड आहेत. या वेब सिरीज मध्ये अनेक बोल्ड सीन दाखवले गेले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !