Headlines

दोन दोन बायकांसोबत एकाच बेडरूममध्ये राहतो अरमान मलिक, व्हिडिओ बनवून दाखवले बेडरूम मधील काही दृश्य !

हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर आपला प्रभाव निर्माण करणारे अनेक जण आपल्याला दिसून येत आहेत यांना आपण इन्फ्लूनसर देखील म्हणतो. आज आम्ही तुम्हाला एका युट्युबर बद्दल माहिती सांगणार आहोत. हा युट्युबर खूप कमी दिवसांमध्ये अनेकांच्या हृदयाचा तावीज बनलेला आहे. प्रत्येक घरामध्ये या युट्युबरचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. या युट्युबरचे नाव आहे अरमान मलिक. हा युट्युब र बॉलीवूड क्षेत्रातील दिग्गजाप्रमाणेच प्रसिद्ध झालेला आहे.

याचे अनेक व्हिडिओ युट्युब वर पाहायला मिळतात. हा एक प्रसिद्ध युट्युबर तर आहेच पण त्याचबरोबर त्याच्या व्यक्तिगत जीवनामुळे देखील अनेकदा चर्चेमध्ये येत असतो म्हणूनच सोशल मीडियावर अरमान मलिकेचे नाव अनेकदा आवर्जून घेतले जाते. अरमानच्या एका व्हिडिओमध्ये दोन महिला देखील पाहायला मिळत आहे. या दोन महिन्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला आहे.

या दोन महिला प्रत्यक्षात अरमानच्या बायका आहेत. अरमाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे.या व्हिडिओमध्ये जर आपण व्यवस्थित रित्या पाहिले तर दोन महिला आपल्याला दिसून येतात. या दोन महिला पाहून लोक गोंधळून गेले होते परंतु नंतर कळाले की या दोन महिला अरमानच्या बायका आहेत. एकीचे नाव पायल मलिक आणि दुसरीचे नाव कृतिका मलिक आहे.

अरमान मलिक ने या दोघींसोबत लग्न केले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अरमान मलिक या दोघींसोबतच एकाच बेडरूम मध्ये राहतो, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु हे सत्य आहे. हे तिघेजण एकाच बेडरूम मध्ये राहतात. अरमानच्या दोन्ही बायका सध्या प्रेग्नेंट आहेत, लवकरच त्या आई होणार आहेत. या व्हिडिओमध्ये अरमाने त्याच्या बेडरूममधील काही दृश्य दाखवलेले आहेत आणि म्हणूनच अरमानचे घर आणि त्याचा बेडरूम एकंदरीत कसा आहे याची माहिती लोकांना कळाली.

अरमान पायल आणि कृतिका दोघेही अलिशान घरांमध्ये राहतात तसे हे तिघेही त्यांचे जीवन अगदी आनंदाने व्यतीत करत आहे. यांच्या घरामध्ये सर्व सुख सुविधा आहे त्यांचे घर जरी दिसायला बंगल्याप्रमाणे असले तरी एका इमारतीमध्ये त्यांचा आलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये हे तिघेजण आलिशान जीवन जगत आहे . पायल आणि कृतिका यांनी आपले घर अगदी सुंदरतेने सजवलेले आहे तसेच एका व्हिडिओमध्ये घराचे छत म्हणजेच टेरेस वरील दृश्य देखील दाखवण्यात आलेले आहे.

टेरेसवर खुप सार्‍या कुंड्या आहेत आणि या कुंड्यांमध्ये छान छान फुलझाडे देखील दिसत आहे तसेच एका ठिकाणी बसून अरमान स्मोकिंग करत आहे, असे दृश्य देखील व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले आहे. एकंदरीत काय तर अरमान हा नेहमी चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. अरमान स्वतः युट्युबर असल्याने तो वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ युट्युब वर अपलोड करत असतो आणि त्याला पाहणारा चाहता वर्ग त्याच्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर देखील करत असतो. अरमानवर प्रेम करणारा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. अरमानचे युट्युब वर वर 2.6 मिलियन फॉलोवर्स आहेत, जे त्याच्या प्रत्येक व्हिडिओवर लाईक आणि कमेंट करत असतात.