Headlines

अवनीत कौरने बिकिनी मध्ये असा व्हिडीओ काढला कि सगळे बघतच राहिलेत !

अवनीत कौर टीव्ही जगतातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. अवनीतचे फोटो आणि व्हिडिओ सतत आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अवनीतला तिच्या बोल्डनेसण्यासाठी सगळ्यात जास्त ओळखले जाते. अवनीतचे बोल्ड फोटो सतत सोशल मीडियावर वायरल होत असतात. हल्ली देखील अवनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. सर्दी मध्ये देखील अवनीतचा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना घाम फुटतो आहे. या फोटोशूटमुळे अवनीत कौर पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे.

अवनीतचे वायरल फोटोशूट – वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अवनीतने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. स्विमिंगपूलच्या बाजूला बसून अवनीतने फोटोसाठी हॉट अशा पोज दिल्या आहेत. अवनीत या व्हिडिओमध्ये दीपिकाचा नवीन चित्रपट पठाण मधील गाणं बेशरम रंग यावर पोज देत आहे.

फोटो काढत असताना मध्ये मध्ये ती गाण्यावर डान्सस्टेप देखील करत आहे. अवनीतच्या मूव्ह पाहून तिच्या फॅन्सच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. स्विमिंग पूलच्या शेजारी बसून अवनीत तिच्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करत आहे. त्यात तिने बिकिनी घातल्यामुळे ती आणखीनच हॉट दिसत आहे.

अवनीतचे फॅन्स तर तिच्यावर एकदम फिदा झाले आहेत. ते पुन्हा पुन्हा अवनीतचा हा व्हिडिओ बघत आहेत. या व्हिडिओला खूप लाईक आणि कमेंट आल्या आहेत. अवनीतला आता एकापेक्षा एक हॉट फोटोमध्ये पाहिले जात आहे. अवनीतच्या आत्ताच्या सिजलिंग फोटोशूटमुळे तिने सगळ्यांनाच वेड लावले आहे.

हल्ली अवनीत मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करायला लागली आहे. आता अवनीतचे फॅन देखील तिच्या नवीन फोटोशूटची वाट पाहत असतात. अवनीतच्या कामामुळे आता बॉलिवूडमध्ये तीला ओळख मिळत आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो. अवनीतचे इन्स्टाग्रामवर जवळपास ३२ मिलियन फॉलोअर्स आहेत. एवढंच नाही, तर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत असते. अभिनेत्री प्रचंड रॉयल आयुष्य जगते. तिच्या प्रत्येक स्टाईलची चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली असते. एवढंच नाही, तर तिला अनेक ठिकाणी मित्रांसोबत पार्टी करताना स्पॉट देखील केलं जातं.

अवनीतने २०१० मध्ये करियरला सुरुवात केली. डान्स लिटिल मास्टरमध्ये तिने आपल्या डान्सची जादू चाहत्यांना दाखवली. शिवाय २०१४ मध्ये अभिनेत्री ‘मर्दानी’ सिनेमात देखील झळकली. सध्या यशाचे उच्च शिखर चढणारी अवनीत कोट्यवधी रुपयांची मालक आहे. तिच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल. अवनीत ‘टिकू वेड्स शेरू’ सिनेमातून पदार्पण करत आहे. अवनीत तिच्या या नवीन प्रवासासाठी खूपच उत्सुक आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !