Headlines

टीचभर निकर आणि ब्रा घालून पूनम पांड्येने केलंय फोटोशूट, फोटो पाहून पाणी पाणी होईल !

पूनम पांडे बॉलीवूड मधील एक अत्यंत गाजलेली अभिनेत्री आहे. पुनमचे नाव घेताच लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतात. पुनमला तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखले जाते. पुनम तिची हॉट बॉडी दाखवायला जराही लाजत नाही. ती नेहमीच तिची बॉडी तिची फिगर फ्लॉन्ट करत असते.

पूनमचा स्टायलिंग सेन्स देखील लोकांना खूप जास्त आवडतो. यामुळेच ती लोकांमध्ये देखील तितकीच प्रसिद्ध आहे. पुनमचे एक फोटोशूट सध्या सोशल मीडियावर सगळीकडे वायरल होत आहे. पूनम तिची हॉट बॉडी दाखवण्याचा चान्स कधीच सोडत नाही.

काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये फ्लॉन्ट करतेय पूनम – हल्ली सोशल मीडियावर पूनमचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. प्रत्येक वेळेप्रमाणेच यावेळी देखील पुनमने तिच्या अदांनी लोकांना घायाळ केले आहे. या फोटोमध्ये पूनमने काळ्या रंगाची ब्रा घातली आहे. ज्यामध्ये ती तिची बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. पुनम च्या कोणत्याही फोटोला दरवेळेस खूप चांगला प्रतिसाद मिळतो. पुनम च्या फॅन्सना हे फोटो खूपच आवडले आहेत. ते या फोटोवर भरपूर कमेंट देखील करत आहेत.

पुनमची फॅनफॉलोईंग दिवसेंदिवस वाढत जात आहे. पूनमचे फॅन्स तिचे फोटो सगळीकडे वायरल करत आहेत. या फोटोला हॉट, बोल्ड, से’क्सी अशा अनेक कमेंट्स येत आहेत. या फोटोला मोठ्या प्रमाणावर लाईक देखील केले जात आहे. लोकांमध्ये पूनमची क्रेज भरपूर आहे त्यामुळे तिचे कोणतेही नवीन फोटोशूट आले किंवा एखादा व्हिडिओ आला की तो मोठ्या प्रमाणावर शेअर होताना आणि व्हायरल होताना आपल्याला दिसतो. पूनमची फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)


या आधी देखील अनेकदा पूनमला बिकनी लुकमध्ये फ्लॉन्ट करताना पाहिले गेले आहे. आताच्या फोटोशूटमध्ये देखील पूनमने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. पुनमची फॅन फॉलोइंग देखील भरपूर मोठी आहे त्यामुळे ते तर या पोस्टला खूप जास्त चांगला प्रतिसाद देत आहेत.

पूनम पांडेचे अनेक चाहते आहेत फोटोच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ते सतत त्यांचे प्रेम व्यक्त करत असतात. पूनमची क्रेज युथमध्ये देखील भरपूर आहे. पूनमच्या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला पूनमचे अनेक हॉट फोटो पाहायला मिळतात. पुनम नेहमीच तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. यावेळी देखील ती असाच हॉट लूक करून कॅमेरा समोर आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)


पुनमच्या बोल्ड लुकमुळे ती यंगस्टर लोकांच्या नेहमीच चर्चेत असते. पूनम पांडे मुळची कानपूरची आहे. पूनमने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. टॉपची मॉडेल बनून तिने मॅक्झिनच्या कव्हर पेजवर जागा मिळवली. बॉलीवूडमध्ये काम करायला लागल्यापासून तिने अनेक चित्रपटात तसेच टेलिव्हिजन शोमध्ये काम केले. लॉक अप हा पूनमचा रिसेंट शो होता. लॉकअप शोमध्ये आल्यानंतर पुनमची फॅन फॉलोइंग आणखीनच वाढत गेली. पूनमने तिच्या हॉट सेक्सी अदांनी आज सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !