Headlines

मृत्यूपश्चात सदैव सोन्याने भरलेले बप्पी लहरी यांनी कुटुंबियांसाठी पाठीमागे सोडली तब्बल एवढी संपत्ती !

सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक हे त्यांच्या संगीत-गाण्यासाठी तसेच त्याच्या अनोख्या स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवुडमध्ये पॉप म्युझिक आणि डिस्को हा प्रकार बप्पी लहरी यांनीच आणला. पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाही. कोरोना मुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे बोलले जाते.

बप्पी दा हे त्यांच्या संगीतासोबतच सोन्यासाठी सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांना नेहमी गॉगल लावुन फिरायला खुप आवडयचे. त्यांचा संपुर्ण परिवार संगीताशी निगडीत असल्यामुळे त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला वादन शिकले. आज त्यांच्या पाठी किती रुपयांची संपत्ती आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बप्पी लहरी यांचे खरे नाव आलोकेश लहिरी असे आहे. २०१४ मध्ये ते बीजेपी कडुन पश्चिम बंगाल इथील सीरमपुरच्या लोकसभा निवडणुक लढवत होते. त्यावेळी त्यांचे इफिडेविट जमा केले होते. त्यानुसार त्यांच्याकडे ७५४ ग्राम सोने होते. ज्याची किंमत 17,67,451 लाख रुपये आहे.

गोल्डचे शौकिन असलेल्या बप्पी दां कडे १२ करोड रुपयांची संपत्ती होती. तसेच त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू आणि ऑडीसुद्धा होती. त्यांच्याकडील टेस्ला X कार ची किंमत 55 लाख रुपये होती. बप्पी दां कडे ४.६२ किलोची चांदी देखील होती ज्याची किंमत साधारण 2,20,000 रुपये आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी हिट गाण्यांच्या आठवणींखातर गोल्ड प्लेटेड डिस्क लावली आहे.

बप्पी लहरी यांनी त्यांच्या वयाच्या १९ व्या वर्षी त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. मुंबआत आल्यानंतर त्यांना पहिला ब्रेक १९७२ मध्ये बंगाली चित्रपट दादु मध्ये मिळाला. त्यानंतर १९७३ मध्ये त्यांनी शिकारी चित्रपटासाठी गाणी कंपोज केली. ९० च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट साउंड ट्रॅक तयार केले होते. त्यात वारदात’, ‘डिस्को डांसर’, ‘नमक हलाल’, ‘डांस डांस’, ‘कमांडो’, ‘गैंग लीडर’, ‘शराबी’ या चित्रपटांचा सहभाग आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !