Headlines

बेशरम रंग गाण्यावर व्हायरल भाभीचा व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओ पाहून पाणी पाणी होईल !

दीपिका सिंह ही आज टिव्ही इंडस्ट्रितील एक गजलेली अभिनेत्री आहे. जिने अनेक टिव्ही सिरिअलमध्ये काम केले आहे. पण आजकाल दीपिका तिच्या नवीन व्हिडीओमुळे सगळीकडे वायरल झाली आहे. हल्लीच नवीन आलेला चित्रपट पठान त्यातील बेशरम हे गाणं सगळीकडे चांगलंच गाजलं. या गाण्यावर अनेक रील देखील तयार केल्या गेल्या. सोशल मीडियावर या गाण्यावर अनेक व्हिडीओ देखील पोस्ट केले आहेत. सगळ्यात जास्त ट्रेंडिंग गाण्यांपैकी हे एक गाणे होते.

दीपिका सिंहच्या वायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दीपिका सिंह देखील याच गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिकाने तिच्या हॉट मूव्ह दाखवल्या आहेत. या व्हिडीओमध्ये दीपिकाने राखाडी रंगाचा ड्रेस घातला आहे. दीपिकाने पदुकोनने या गाण्यामध्ये केलेल्या सगळ्या स्टेप तिने कॉपी केल्या आहेत. दीपिका सिंहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर दीपिकाने लिहिले खूप वेळानंतर माझा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडीओवर आपल्याला इतरही लोकांच्या अनेक कमेंट्स पाहायला मिळतात.

दीपिकाने तिच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. तिच्या अकाऊंटवर आपण असे अनेक व्हिडीओ पाहू शकतो. दीपिकाला रील बनवायला देखील भरपूर आवडतात. ती सतत काहीना ना काही नवीन रील शूट करून सोशल मीडियावर अपलोड करत असते. दीपिकाच्या वेगवेगळ्या लुकमधले फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. लाखो लोक दीपिकाच्या फोटोना आणि व्हिडीओना लाईक करत असतात.

दीपिकाला इंस्टाग्रामवर ४.७ दशलक्ष लोक फॉलो करतात. जे सतत तिची स्टोरी नवीन पोस्ट या बाबत उत्सुक असतात. दीपिकाची फॅन फॉलोईंग देखील बऱ्यापैकी मोठी आहे. तिने आतापर्यंत ३४८० पोस्ट सोशल मीडियावर केल्या आहेत. दीपिकादेखील फिटनेस फ्रिक आहे. तिचे फिटनेसबाबतचे व्हिडीओ देखील तिने सोशल मीडियावर टाकले आहेत. बेशरम गाण्यावरचा डान्स व्हिडीओ जेव्हापासून दीपिकाने अपलोड केला आहे तेव्हापासून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दीपिकाने तिच्या करिअरची सुरुवात स्टार प्लस वरील सिरिअल दिया और बाती हम पासून केली. यामध्ये तिने संध्याचे पात्र केले होते. ही सिरिअल २०११ मध्ये टीव्हीवर आली होती. २०१८ मध्ये आलेली वेबसिरीज द रिअल सोलमेटमध्ये देखील तिने काम केले. दीपिकाने तिच्या सिरिअलचे दिग्दर्शक राज गोयल यांच्यासोबत लग्न केले. २०१७ मध्ये तीला मुल झाल्यानंतर तिने अभिन्यापासून थोडा ब्रेक घेतला होता. दीपिका क्लासिकल ओडीसी डान्स देखील शिकली आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !