पठाण चित्रपटासाठी दीपिका पदुकोनने केलेला लुक पाहून तुम्हीही घायाळ व्हाल !

694

दीपिका पादुकोन आता लवकरच आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका सोबत शाहरुख खानने काम केले आहे. पठान चित्रपटातील दीपिकाचा पहिला लूक समोर आला आहे. ज्यामध्ये तिने बिकनी घातली आहे. या फोटोमध्ये दीपिका खूपच हॉट दिसत आहे.

दीपिकाचा या चित्रपटातील पहिलाच लूक पाहून सगळे शॉक झाले आहेत. हल्ली दीपिका चे असे फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये तिने गोल्डन मोनोकीनी घातली आहे. दीपिका चे हे फोटो तिच्या फॅन्सना खूपच आवडत आहेत.

या चित्रपटांमध्ये दीपिका खूपच स्लिमट्रिम दिसत आहे. फोटोमध्ये दीपिका ने खूपच हॉट आणि बोल्ड पोज दिल्या आहेत. पठाण चित्रपटामध्ये दीपिका आधी पेक्षाही जास्त हॉट दिसणार आहे. दीपिका ने याआधी कधीही अशा पद्धतीचा रोल केलेला नाही. पठानया चित्रपटाबद्दल हळूहळू एक एक गोष्ट समोर येत आहे. दीपिकाच्या फर्स्ट लुकलाच लोकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे. दीपिकाचे फॅन्स हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल करताना दिसत आहेत.

पठान हा चित्रपट हिंदी भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोन, जॉन अब्राहम, सलमान खान, रितिक रोशन, डिंपल कपाडिया अशी मोठी स्टारकास्ट आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनची सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. पठान हा चित्रपट तमिल आणि तेलगू भाषेत देखील डब केला जाणार आहे. या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.

इंडस्ट्रीमध्ये आज दीपिकाचे लाखो फॅन्स आहेत. दीपिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात तिचा एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचे फॅन्स सतत तिच्या नवीन लुकची वाट पाहत असतात. दीपिकाने आजपर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. यामध्ये अनेक चित्रपट हिट झालेच पण यासोबतच या चित्रपटांमध्ये दीपिका ने साकारलेली भूमिका देखील हिट झाल्या आहेत. दीपिकाच्या ट्रॅडिशनललूक पासून ते वेस्टर्नलूक पर्यंत सगळेच लूक तिच्या फॅन्सना खूप आवडतात.

सोशल मीडियावर दीपिका नेहमी ऍक्टिव्ह असते. ती तिचे वेगवेगळे फोटो सतत इंस्टग्रामवर शेअर करत असते. इंस्टग्रामवर दीपिकाचे ७०.३ दशलक्ष फॉलोअर आहेत. दीपिकाचे फॅन्स तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. दीपिका नेहमी तिच्या अपडेट सोशल मीडियावर टाकते. दीपिकाचे फोटो व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर वायरल होत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !