Headlines

साक्षी मलिकने बिकिनी घालून वाढवले सोशल मीडियाचे तापमान, दिसत होते पूर्णपणे !

बॉलीवूडमधील एक अभिनेत्री मॉडेल साक्षी मलिक हल्ली सोशल मीडियावर भरपूर ॲक्टिव्ह असते. तिच्या हॉट आणि बोल्ड अदांनी ती सगळ्यांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. साक्षी मलिक नेहमी फोटो शूट करत असते. आता देखील साक्षीने असेच फोटोशूट केले आहे ज्यामध्ये तिने बिकिनी घातली आहे. या बिकिनी फोटोशूटमुळे साक्षीचे फोटो सगळीकडे वायरल होत आहेत. साक्षी या फोटोंमध्ये नेहमीप्रमाणेच खूप हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

साक्षीच्या फोटोवर तीचे चाहते नेहमी भरभरून कमेंट्स करत असतात. आता देखील त्यांनी या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये फायर आणि हार्ट ईमोजीचा पाऊस पाडला आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावर ते ही पोस्ट लाईक आणि शेअर करत आहेत. साक्षीच्या या बिकिनी लुकने सगळ्यांचेच होश उडवले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांना वेड लावत आहेत. साक्षीने पिवळ्या, गुलाबी, रंगीबेरंगी अशा वेगवेगळ्या बिकिनीमध्ये फोटोशूट केले आहे. प्रत्येक फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

बम डिगी डिगी गर्ल साक्षी मलिक तिचा ग्लॅमरस लूक आणि टोन्ड बॉडीमुळे नेहमीच चर्चेत असते. या बिकिनी लुकमध्ये इतर कोणतीच अभिनेत्री साक्षीला टक्कर देऊ शकत नाहीये. साक्षी तिच्या फिटनेची खूप काळजी घेते. त्यामुळेच तिने आतापर्यंत तिची फिगर मेंटेन ठेवली आहे. याआधी देखील अनेकदा साक्षीने बिकिनीवरचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साक्षी मलिकच्या सगळ्याच फोटोना तिचे फॅन्स भरपूर पसंत करतात.

साक्षी मलिकने सोनू के टिट्टू की स्वीटी या चित्रपटात काम केले आहे. यासोबतच साक्षीने अरमान मलिक सोबत एक म्युझिक अल्बम देखील केला आहे. आता कुठे साक्षीच्या करिअरला सुरुवात झाली आहे. साक्षी अभिनयाच्या क्षेत्रात जरी आता आली असली तरी सोशल मीडियावर तिने तिची फॅन फॉलोईंग तयार केली आहे. जे नेहमी तिला सपोर्ट करत असतात. साक्षीच्या हॉट आणि सिझलिंग फोटोमुळे ती सतत लोकांच्या नजरेत येत असते आणि तिच्या अदांनी लोकांना घायाळ करत असते.

साक्षी मलिक मूळची कानपूरची आहे. तिने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेत असतानाच तिने अनेक फॅशन शो मधून भाग घ्यायला सुरुवात केली होती. आणि आता ती इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून तिचे नाव कमावत आहे.

साक्षीने याआधी जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. नायका, पीसी ज्वेलर यासारख्या मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिराती तिने केल्या आहेत. इंस्टाग्रामवर साक्षी मलिकचे ६.९ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. यावरून साक्षीची क्रेझ युथमध्ये किती आहे हे आपल्या लक्षात येते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !