Headlines

प्रमाणापेक्षा जास्त पारदर्शक ड्रेस घालणं दिशा पाटणीला पडलं महागात, बाहेररून पूर्णपणे दिसत होते तिचे … !

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी आपल्या हॉट आणि बोल्ड लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. एम एस धोनी चित्रपटात साधी संस्कारी दिसलेल्या दिशाने नंतर आपल्या बोल्ड अवताराने सर्वांना चकित केले. अभिनेत्रीने आपल्या लूक आणि अभिनयाने आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

अनेकदा ती आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो वेगाने व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपले हॉट फोटो शेअर केले आहे.

दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यावेळी ती आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा अतोनात प्रयत्न करते. सध्या दिशाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती अनेकांना आपल्या हॉट लूकने घायाळ करत आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिने आपला लूक एकदम लाइट मेकअप आणि मोकळे केसे सोडून पूर्ण केला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री किल्लर पोज देत आहे. तिचे ते फोटो पाहून चाहते अगदी घायाळ झाले आहेत.

दिशाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती अभिनेता टागर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यावर ती अलेक्झांडर अॅलेक्स अलिकसोबत सतत दिसत आहे. तो फिटनेस ट्रेनर, मॉडेल आणि अभिनेता आहे. दिशा दररोज त्याच्यासोबत आपले फोटो शेअर करत असते.

अलेक्झांडरने ‘गिरगिट’ नावाच्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. तो टायगर श्रॉफचा चांगला मित्र असल्याचेही बोलले जाते.दिशाचे अलेक्झांडरसोबतचे फोटो दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामुळे दिशा अलेक्झांडरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा तिचे चाहते करत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !