Headlines

हिरव्या बिकिनी मध्ये सोफिया अन्सारीने वाढवले सोशल मीडियाचे तापमान, फोटो पाहून पाणी पाणी होईल !

सोफिया अंसारी सोशल मीडिया स्टार आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी सोशल मीडिया वापरायला जास्त प्रमाणात सुरुवात केली. टिकटॉक प्रमाणेच इंस्टाग्रामवर देखील लोक छोटे छोटे व्हिडीओ टाकून फेमस व्हायला लागले. सोफिया अंसारी देखील त्यांच्यातीलच एक आहे.

सोफिया अंसारीने आपल्या सौंदर्याने सगळ्यांना आपल्या जाळ्यात अडकवायला सुरुवात केली. सोफियाचे हॉट आणि सेक्सी फोटो पाहून सगळेच तिच्याकडे खेचले जातात. लोकांना काय पाहायला आवडतं आणि काय नाही हे सोफियाला चांगलंच माहित आहे, त्यामुळेच आज ती एवढी प्रसिद्ध आहे.

सोफिया हल्ली तिच्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे सोशल मीडियावर सगळीकडे प्रसिद्ध आहे. सोफियाचे फोटो आपण तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर पाहू शकतो. सोफिया नेहमी तिच्या बोल्ड फोटोशूटसाठी चर्चेमध्ये असते. तिचे फॅन्स तिच्या नवीन फोटो आणि व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत असतात. आता सोफियाने तिचे हिरव्या रंगाच्या बिकिनीमधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्या फोटोना खूप लाईक आणि कमेंट्स येत आहेत. सोफियाचे हे बिकिनी फोटो सगळीकडे शेअर देखील केले जात आहेत.

अवघी २५ वर्षाची असूनसुद्धा सोफिया सोशल मीडिया क्वीन आहे. सोफियाचे शॉर्ट व्हिडीओ आज सगळीकडे फेमस आहेत. सोफिया तिच्या सेक्सी लुकने नेहमीच सगळ्यांना घायाळ करत असते. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल केले जातात.

सोफियाच्या इंस्टाग्राम पेजवर फक्त हॉट आणि बोल्ड फोटो दिसतात. कित्येकदा तिच्या या फोटोसाठी सोफियाला ट्रोल देखील केले जाते. सोफिया एवढे बोल्ड आणि सेक्सी फोटो इंस्टग्रामवर टाकते त्यामुळे तिचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक केले गेले होते. पण नंतर ते पुन्हा चालू केले गेले.

सोफिया अंसारीला तिचे हॉट आणि सेक्सी फोटो, व्हिडीओ टाकायला फार आवडतात. आणि आता ती असाच कंटेन्ट पोस्ट करणार आहे. यामुळे काही लोक तिच्यावर नाराज झाले आहेत तर काही तिचे कौतुक करत आहेत. टिकटॉक सुरु होते तेव्हा सोफिया टिकटॉक क्वीन होती. टिकटॉक बंद झाल्यानंतर ती इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्स सोबत जोडलेली राहिली. एखाद्या सेलिब्रेटी प्रमाणेच सोफियाची देखील मोठी फॅन फॉलोईंग आहे. यामध्ये तरुण वर्गाचा जास्त समावेश आहे.

आपल्या फॅन्स सोबत जोडले राहण्यासाठी सगळेच अभिनेते अभिनेत्री सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या फॅन्स सोबत जोडले राहण्याचा प्रयत्न करतात. सोफियाच्या बोल्ड व्हिडीओमूळे इंस्टाग्रामच्या गाईड लाईनचे उल्लंघन झाले त्यामुळे तिचे अकाउंट सस्पेंट केले होते. सोफिया मूळची पश्चिम बंगालची आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर आहेत. इंस्टग्रामवर तर सोफियाचे अनेक फेक अकाऊंट आणि फॅनपेज देखील आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !