Headlines

एकता कपूरच्या ड्रेसमुळे तिची झाली अडचण, कॅमेऱ्या समोरच तिला शर्ट मध्ये हात घालून … !

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. एखादा व्हिडिओ व्हायरल झालाच तर त्या व्यक्तीला खूप प्रसिद्धी मिळते. या व्हिडिओंमध्ये बहुतांश सेलिब्रिटींचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यामध्ये टीव्ही, चित्रपट इंडस्ट्री संबधी घटना काही क्लिप्स, काही गरमागरम बातम्या या पाहायला मिळतात.
याशिवाय काही वेळेस लोकांची किंवा सेलिब्रेटींची झालेली फजेती देखील कॅमेऱ्यात कैद होते आणि ती व्हायरल होते.

अनेकदा सर्व सामान्य माणसांना कपड्यांमध्ये नीट वावरता येत नसेल तर ते आपल्याला जे सूट होतील असे कपडे घालून वावरतात. पण सेलिब्रेटींचे तसे नसते. त्यांना कॅमेऱ्यासमोर सतत ग्लॅमरस अवतारात वावरावे लागते. त्यामुळे ते खुपदा असा पोशाख परिधान करतात ज्यात त्यांना धड चालताही येत नाही. किंवा काहीवेळेस त्यांचे कपडे अचानक कुठूनतरी निसटतात आणि मग ती क्लिप व्हायरल होते.

असेच काहीसे टेलिव्हीजन क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरसोबत घडले. एकता कपूरबद्दल बोलायचे झाल्यास ती एक प्रसिद्ध चित्रपट आणि दूरदर्शन दिग्दर्शक आहे. बालाजी टेलिव्हिजन द्वारे ती हिट चित्रपटांचे देखील दिग्दर्शन करते. लोक अनेकदा तिने बनवलेल्या मालिका आणि चित्रपटांचे कौतुक करतात.

ज्याप्रकारे सलमान खानमुळए नेक कलाकार इंडस्ट्रीला मिळाले किंवा त्यांचे करीअर सेट झाले म्हणून भाईजानला गॉड फादर म्हणतात त्याचप्रकारे एकामुळे अनेक हिट चित्रपट आणि मालिकांमधून इंडस्ट्रीला सुपरस्टार मिळाले आहेत. त्यामुळेच तिला सुपरस्टार्सची गॉडमदर असे म्हटले जाते. पण सध्या एकता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

एकता कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एकता कपूरने पांढरा ड्रेस परिधान केला आहे. त्या ड्रेसमध्ये तिला असहज वाट असल्यामुळे ती तो मीडियासमोरच नीट करत आहे. पण तिचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले.

या कृत्यांमुळे लोक तिला ट्रोल करु लागली आहेत. स्वत:ला प्रसिद्ध करण्यासाठी सेलिब्रिटी मीडियासमोर काही विचित्र कृत्ये करतात. कधीकधी या कृतींचे कारण म्हणून ट्रोलिंग होते पण त्यांना नकारात्मक का होईना प्रसिद्धी मिळतेच.

एकता कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास काही दिवसांपूर्वीच ती बिग बॉसच्या घरात गेली होती. तिथे तिने स्पर्धकांचे अभिनय कौशल्य तपासले. त्यावरुन ती आता आपल्या येणाऱ्या प्रोजेक्टसाठी कलाकार निवडणार आहे. त्यामुळे एकता तिच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी कोणाची निवड करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

याआधीच्या बिगबॉसच्या सीजनमध्येसुद्धा एकताने हजेरी लावून अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची निवड केली होती. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर तेजस्वी एकता कपूरच्या प्रसिद्ध अशा नागिण मालिकेत गेले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !