बोल्ड लुक दाखवण्याच्या नादात दिशा पाटणीची लागली वाट, ड्रेस सरकला खाली आणि झालं नको ते … , पहा व्हिडीओ !

bollyreport
2 Min Read

बॉलीवूडमधील सर्वच अभिनेत्री आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करत असतात. त्यांचे सौंदर्य अधिक खुलते ते म्हणजे फॅशनेबल कपडे आणि मेकअप यांमुळे. अनेक विविध फॅशनेबल कपडे घालत नवनवीन फॅशनच्या व्याख्या या अभिनेत्री तयार करत असतात.

काही अभिनेत्रींचे कपडे टीआर इतके सुंदर असतात की त्त्यात त्यांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. तर काही वेळेस हे डिझायनर कपडे इतके बोल्ड असतात की बघताना अवघडल्यासारख होतं खर पण ती अभिनेत्री ते फॅशनेबल कपडे उत्तमरीत्या सांभाळत असते. तर अशाच एका अभिनेत्रीने बोल्ड कपडे घातले होते, पाहूया कोण आहे ही अभिनेत्री…..

तर ही अभिनेत्री आहे २६ वर्षीय दिशा पटानी. दिशा दिवसेंदिवस बोल्ड होत चालली आहे. तिचा सुपरहिट चित्रपट ‘मलंग’च्या शूटिंगदरम्यान ती अस्वस्थ वाटत होती. तिच्या ड्रेसमुळे ती कम्फर्टेबल होऊ शकली नाही. शूटिंगदरम्यानचा या स्टायलिश लूकमुळे ती हैराण झालेली दिसली. दिशा वारंवार तिचा ड्रेस सरळ करताना दिसली. पत्रकार परिषदेदरम्यान दिशाने परिधान केलेल्या पोशाखाने तिचा विश्वासघात केला.

https://www.youtube.com/watch?v=AGNG6XIMGbM

दिशा पटानीला अनेकवेळा अशा समस्यांना सामोरे जावे लागले आहे जेव्हा तिचे कपडे अंगावर निसटले आहेत. पण बिंदास दिशाला काही फरक पडत नाही. बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी हिचा एका कार्यक्रमात सहभागी होतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि तिने चमकदार पांढरा गाऊन घातला आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे, परंतु गाऊन थोडासा खाली असल्यामुळे दिशाला तो सावरताना थोडा त्रास झाला

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.