Headlines

या प्रसिद्ध अभिनेत्रीने शॉर्ट कपडे घालून केला फॅनला व्हिडीओ कॉल, विडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल, दिसत होते सर्वकाही !

कहो ना प्यार हे या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी अभिनेत्री अमिषा पटेल सुरुवातीला सगळ्यांना निरागस सोज्वळ वाटायची. पण सध्या तिच्यात खूप बदल झालेला दिसतो. अमिषा दिवसेंदिवस खूप बोल्ड होत चालली आहे. ती रोज काहीना काही बोल्ड कनटेंट शेअर करत असते. हे पाहून तिचे चाहते खूप हैराण होतात.

आता पुन्हा एकदा अमिषाने खूप बोल्ड कपडे घालून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने ब्रालेस होऊन फक्त स्पॅगिटी घातली आहे. आणि तशीच ती चाहत्यांसोबत व्हिडिओ कॉलवर गप्पा मारत आहे.

या व्हिडिओमध्ये अमिषाने पांढऱ्या रंगाची स्पॅगिटी आणि शॉर्ट पॅण्ट घातली आहे. या स्पॅगिटीचा गळा इतका डिप आहे की, कॅमेऱ्यात सर्व काही स्पष्ट दिसते. आपला लूक पूर्ण करण्यासाठी अमीषाने गळ्यात सोनेरी चेन आणि कानातले घातले आहेत. तिने केस मोकळे सोडले आहेत.

व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने एका हातात कॉफी मग आणि दुसऱ्या हातात मोबाइल फोन पकडला आहे. अमिषाने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, राजकोट…खूप मोठा आणि क्लिष्ठ दिवस होता. त्यानंतर मी माझ्या चाहत्यांशी बोलले, धन्यवाद महेश हा व्हिडिओ काढल्याबद्दल. अमिषाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच गदर २ या चित्रपटात सनी देओलसोबत दिसणार आहे. या आधी अमिषाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण कहो ना प्यार है आणि गदर या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !