Headlines

ग्रेट खलीची पत्नी आहे दिसायला खूपच सुंदर आणि खलीच्या यशामध्ये आहे तिचा खूप मोठा वाटा !

डब्ल्यूडब्ल्यूई हा खेळ तुम्हा सर्वांना माहितीच असेल. आपल्यापैकी अनेकांचे बालपण हा खेळ खेळण्यात गेलेला आहे. क्वचित च एखादा व्यक्ती असेल ज्याने हा खेळ पाहिला नसेल परंतु एकेकाळी हा खेळ प्रत्येकाच्या आवडीचा होता. या खेळाबद्दल आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती आज सांगणार आहोत. डब्ल्यूडब्ल्यूई हा खेळ व त्यामागील व्यवस्थापकीय मंडळ त्यांची संरचना बदललेली आहे. या डब्ल्यू डब्ल्यू ई मनोरंजन करणाऱ्या संस्थेचे चेअरमन देखील बदललेले आहेत. या संस्थेला नवीन चेहरे पण मिळाले आहेत आणि म्हणूनच आता होणारे बदल सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

डब्ल्यूडब्ल्यूई चे सीईओ आणि चेअरमन विंग्स मॅकमहेन यांनी या खेळाला प्रसिद्ध करण्यासाठी जीवाचे रान केले होते. आतापर्यंत हा खेळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या भूमिका देखील बजावले आहेत. सध्या विंग्स मॅकमहेन यांची मुलगी स्टेफनी मॅकमहेन डब्ल्यूडब्ल्यूई कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि ती अनेक दिवसापासून या कंपनीची देखरेख करत आहे. यापुढे ही जबाबदारी ट्रिपल एच च्या खांद्यावर येणार आहे. ट्रिपल एच सर्वांना माहितीच आहे.

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट चे अध्यक्ष विंग्स मॅकमहेन यांनी काही दिवसापूर्वीच या कार्यकारी पदातून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर लगेचच नवीन अध्यक्ष यांचे नियुक्ती देखील केली. या संस्थेचे नवीन नियुक्त झालेल्या अध्यक्ष ट्रिपल एच म्हणजेच पॉल लेवेस्क यांची निवड झाली आहे. ही माहिती संस्थेद्वारे माध्यमांना दिली गेली. यापुढील सर्व संस्थेचे सूत्र ट्रिपल एच स्वतः हाताळतील.

खूप सारे विवादाच्या कारणामुळे विंग्स यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. सत्तेच्या 77 वर्षाचे विंग्स मॅकमहेन यांनी आतापर्यंत डब्ल्यूडब्ल्यूई चे चेअरमन पद आणि सीईओ पद सांभाळले होते. या खेळासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली होती. हा खेळ लोकप्रिय करण्यासाठी वेगवेगळ्या रणरीतीदेखील विंग्स यांनी नियोजित केल्या होत्या, परंतु यांच्यावर काही आरोप लावल्याने त्यांनी या पदातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.

काही वर्षांपूर्वी वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये असे सांगण्यात आले होते की विंग्स यांनी गेल्या सोळा वर्षा पासून आपल्यावर लावण्यात आलेले लैंगिक छळ व शोषण याचे आरोप लपवण्यासाठी बारा मिलियन डॉलर खर्च केले होते.

विन्स चे जावई आहेत Triple H – डब्ल्यूडब्ल्यूई संस्थेचे निर्वाचित अध्यक्ष ट्रिपल एच हे विल्स यांचे जावई आहे. ट्रिपल एच यांचा खेळ आपल्यापैकी अनेकांनी कुस्तीमध्ये पाहिलेलाच आहे. ट्रिपल एच एक वेगळाच चहाता वर्ग आहे,जो त्याच्यावर नेहमीच प्रेम करत असतो तसेच खेळाडू आहेत त्यांनी देखील आपल्या खेळाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकले होते.

विंग्स मॅकमहेन यांचे वडील देखील कुस्तीपटू होते. त्यांनी 1970 च्या दशकामध्ये या व्यवसायामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर विश्व कुस्ती महासंघाची स्थापना केली गेली. 1979 नंतर ते 2000 पर्यंत हा संघ सुरू राहिला त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू ई मोठ्या प्रमाणात समोर आले आणि आज एक यशस्वी संस्था म्हणून देखील आपल्यासमोर उभी आहे यांनी या कुस्तीमध्ये अनेक सेलिब्रिटी तसेच वेगवेगळे प्रयोग करून या खेळाची उंची वाढवली तसेच हा कार्यक्रम 30 भाषांमध्ये आणि कमीत कमी 150 पेक्षा जास्त देशांमध्ये प्राचारित व प्रसारित केला जातो.

डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये खली देखील महत्वाचा होता कुस्तीपटू – आपल्या सर्वांना खली माहिती आहे. खली जरी आता कुस्ती खेळत नसला तरी एकेकाळी डब्ल्यू डब्ल्यू इ चे मैदान खलीने गाजवले होते. खली खेळायला आल्यावर सर्व भारतीयांच्या नजरा खलीवर असायच्या.2 जानेवारी 2006 ला खलीने डब्ल्यू डब्ल्यू ई या क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

आज देखील डब्ल्यूडब्ल्यूई नाव काढताच अनेकांना खली आठवतो. सात फूट तीन इंच उंचीचा असणारा खली डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये अगदी शोभून दिसत होता, त्याने पहिली मॅच अंडरटेकर सोबत खेळली होती आणि ही त्याची मॅच अगदी वाखडण्याजोगी होती. या मॅच नंतर अनेकांनी डब्ल्यूडब्ल्यूई चा सुपरस्टार देखील खलीला म्हटले.