Headlines

सावत्र बहीण ईशा देओलच्या लग्नात या कारणामुळे सनी देओल उपस्थित राहिले नाही, कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल !

हिंदी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये असे काही अभिनेता व अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या आधारे आपले भक्कम करिअर बनवले आहे. आपले व्यक्तिमत्व देखील बनविलेले आहे. तुम्हा सर्वांना हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी माहिती आहे. या दोघांनी देखील अभिनयाच्या जोरावर आपले आगळे वेगळे स्थान या इंडस्ट्रीमध्ये बनवलेले आहे. आज ही या दोघांचा एक आगळावेगळा चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतोजो हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यावर भरभरून प्रेम करत असतो तसेच या दोघांची मुले देखील याच बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.

या मुलांनी देखील आई-वडिलांचे नाव न वापरता स्वतःचे वेगळे कर्तृत्व सिद्ध केलेले आहे म्हणूनच या अभिनेत्यांना व अभिनेत्रींना कोणत्याही ओळखीची गरज लागत नाही,असे देखील म्हटले जाते. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांचे मुलगा व मुलगी दोघे ही बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये आज चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटातून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केलेले आहे.

धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देवल हिने देखील वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले होते परंतु लवकरच लग्न करून तिने स्वतःचे घर बसवले आणि म्हणूनच इशाने बॉलीवूड इंडस्ट्री मधून लवकरच अलविदा करावे लागले. आज ती स्वतःचा संसार अगदी आनंदाने पार पाडत आहे. ईशा देवलचे लग्न झाले होते तेव्हा सनी आणि बॉबी हे दोघेही भाऊ तिच्या लग्नामध्ये उपस्थित नव्हते यामागील कारण देखील तितकेच महत्त्वाचे ठरते.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ईशा देवल ने बॉलीवूडचे करिअर सोडून आपल्या लहानपणीचा मित्र भारत तख्तवाणी सोबत लग्न केले आणि त्यानंतर ईशा आणि भारत यांना दोन मुली देखील आहेत. या दोघांचा संसार अगदी आनंदामध्ये चालत आहेत. ईशा देवल च्या लग्नाला संपूर्ण बॉलीवूड आला होता परंतु त्यांच्या घरातीलच भाऊ म्हणजे सनी आणि बॉबी देवल हे मात्र दोघे ही या लग्नाला उपस्थित नव्हते.

अशावेळी लग्नामध्ये भावाचे कर्तव्य धर्मेंद्र यांचे चुलत बंधू अभय देवल यांनी पार पाडले तसेच लग्नामध्ये ज्या काही विधी असतात, त्या सर्व अभय देवल ने पूर्ण केल्या. आपल्या आईला आपण आल्याचे दुःख होऊ नये यामुळे या दोघांनी येणे पसंत केले नाही परंतु लग्नामध्ये भाऊ आले नाहीत असा प्रश्न जेव्हा हेमा मालिनी विचारला गेला, तेव्हा हेमा मालिनीने सांगितले की हे दोघे ही भाऊ शूटिंगच्या दरम्यान विदेशात होते, अशावेळी यांना येणे अशक्य होते.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सनी व बॉबी देवल यांचे ईशा देवल शी नाते अगदी चांगले आहे. आजही सारे भावंडे अगदी आनंदाने एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हे सारे भावंड आपल्याला एकत्रितरीत्या देखील दिसलेले आहेत म्हणूनच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र या दोघांचे नाते अगदी महत्त्वाचे मानले जाते.