Headlines

इशा गुप्ताने टीचभर ब्रा आणि निकरवर शेअर केलेल्या फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान, पहा फोटो !

बॉलीवूडमधील अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर सतत एकटीच असते. ईशा नेहमीच तिच्या बोल्डनेसने लोकांवर जादू करत असते. ती सतत तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. काही दिवसांपूर्वीच ईशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरसतत दिसत आहे.

ज्या मध्ये ईशाने बिकिनी घातली आहे आणि ती तिच्या अदांनी सगळ्यांना घायाळ करताना दिसत आहे. या लुकमध्ये ईशा खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. पुन्हा एकदा ईशाने तिच्या लुक्सची जादू लोकांवर केली आहे. सगळेच ईशाच्या या लूकवर घायाळ झाले आहेत.

ईशा गुप्ता तिच्या कामांमधून फ्री होऊन आता बॉयफ्रेंडसोबत समुद्रकिनारी हॉलिडे एन्जॉय करताना दिसत आहे. ईशा समुद्रकिनारी मस्ती करताना आणि एन्जॉय करताना दिसत आहे. बिकिनी घालून ती तिची बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

हॉलिडे एन्जॉय करत असताना ईशा खूप खुश ऍक्टिव्ह आणि बोल्ड दिसत आहे. ईशाला पाहून तिचे फॅन्स तिच्यावर फिदा झाले आहेत. ईशाच्या या पोस्टवर अनेक जण कमेंट करत आहेत. या पोस्टला खूप लाईक कमेंट्स येत आहेत. ईशाच्या या लुकला पाहून तिचे फॅन्स कमेंटबॉक्समध्ये खूप काही कमेंट करत आहेत.

तुमची पर्सनॅलिटी खूप भारी आहे आणि तू खूप छान दिसत आहेस, हॉट, सेक्सी, फायर इमोजी, हार्ट अश्या अनेक कमेंट्स ईशाला येत आहेत. आश्रम 3 मध्ये सुद्धा ईशाने काम केले आहे. या वेबसिरीजमध्ये बॉबी देवल, चंदन रॉय यांच्यासारख्या अनेक अभिनेत्यांनी काम केले आहे.

आश्रम ही अत्यंत गाजलेली वेब सिरीज आहे. या वेब सिरीजचे आतापर्यंत तीन सीजन आले आहेत. ईशाचे हे बिकिनी फोटो पाहून सगळेच तिच्याकडे खेचले जात आहेत. कॅन्सर सारखे सारखे तिचे हे फोटो बघत आहेत आणि शेअर देखील करत आहेत.

ईशा गुप्ता अभिनेत्री, मॉडेल आणि २००७ च्या मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेची विजेती आहे. तिने हिंदी, तेलुगू तसेच तमिळ भाषेतील चित्रपटात, अभिनेत्री म्हणून काम केले आहे. २००७ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत ईशाने भाग घेतला, जिथे तिने तिसरे स्थान पटकावले आणि मिस इंडिया इंटरनॅशनल किताब जिंकला आणि नंतर तिने मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

यामुळे तिला चित्रपटातील भूमिकांच्या ऑफर मिळाल्या आणि २०१३ च्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट जन्नत २ मध्ये तिने काम केले. हा तिचा पहिला चित्रपट होता. ज्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

जन्नत, राज थ्रीडी, चक्रव्यूह, गोरी तेरे प्यार में, हमशकल, बेबी, मे रहू या ना रहू, रुस्तम, टोटल धमाल, तूतक तूतक तुटिया यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये ईशाने काम केले आहे. ईशाने मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली त्यानंतर ती चित्रपटसृष्टीकडे वळली आणि आता ती टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

अत्यंत बोल्ड आणि से’क्सी अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये ईशा गुप्ताचे नाव घेतले जाते. चित्रपटांमध्ये देखील ईशाने अनेक हॉट सिन दिले आहेत. ईशाची फॅन फॉलोईंग देखील खूप मोठी आहे. तिचे फॅन्स तिच्या नवीन पोस्टसाठी सतत उत्सुक असतात.