अंग प्रदर्शन करायला कधीच मागेपुढे पाहत नाही ईशा गुप्ता, असे आहेत तिचे सर्वात बोल्ड फोटो !

bollyreport
3 Min Read

फॅन्सना तसेच इतर लोकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्याची एकही संधी ईशा गमावत नाही. यांना त्या कारणाने ती सतत चर्चेचा विषय बनलेली असते. कधी ब्रालेस होऊन तर कधी बिकिनी घालून ईशा गुप्ता नेहमीच अंग प्रदर्शन करत असते. ईशा गुप्ता असे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते जे अगदी थोड्याच वेळात खूप जास्त प्रमाणात सगळीकडे वायरल होतात. ईशा गुप्ताचे फोटो पाहून फॅन्स स्वतःवर काबू ठेवू शकत नाहीत. कित्येकदा ईशाने बोल्टनेसची आणि हॉटनेसची हद्दपार केली आहे.

ईशाने काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केले होते ज्यामध्ये तिने काळा रंगाचा फुल स्कर्ट आणि वर लॉन्ग स्लीव्हचा टॉप घातला आहे. हा टॉप खूप डीपनेक आहे ज्यामध्ये ईशा तिची क्लिवेज फ्लॉन्ट करताना दिसत आहे. ईशा तिच्या फिटनेस बाबत खूप सजग असते. त्यामुळे एसटीने आत्तापर्यंत तिची फिगर मेंटेन ठेवली आहे. ईशा रेग्युलर जिम आणि डाएट करते. ईशाच्या फिगरवर तिचे सगळेच फॅन्स फिदा आहेत. त्यामुळेच ते तिच्या नवीन फोटोची सतत वाट पाहत असतात.

ईशाचे एकापेक्षा एक हॉट फोटो आपण सोशल मीडियावर पाहू शकतो. लाखो लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. ईशाने एकदा सिल्वर रंगाच्या गाऊन मधला एक फोटो पोस्ट केला होता. ज्याला तिच्या चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. हा ड्रेस एकदम स्किन फिटिंग होता. या ड्रेसला एका बाजूला मांडीपर्यंत कट होता आणि डिपनेक असल्यामुळे लोकांची नजर या फोटोवरून हलतच नव्हती. या टाईट ड्रेसमध्ये ईशा तिची परफेक्ट फिगर दाखवत आहे. ईशाचा प्रत्येक लूक तितकाच हॉट आणि सेक्सी असतो.

ईशाला तिच्या फॅन्सना नेमकं काय आवडतं आणि त्यांच्या मनाशी कसं खेळायचं हे खूप चांगल्या पद्धतीने येतं. ईशाने एकदा व्हाईट ड्रेस मधला फोटो पोस्ट केला होता. जो फक्त एक्स्ट्री बोलायला होता आणि एकदम टाईट होता. या ड्रेस सोबत तिने गळ्यात एक बारीक नेकलेस घातला होता. यामध्ये हा ड्रेस तिने ब्रालेस घातला होता. आणि ती आपली फिगर आणि बॉडी प्लांट करताना दिसत होती. कॅमेरा कडे पाहून तिने अनेक हॉट पोज दिल्या. ईशा सतत वेगवेगळे फोटो शूट करत असते. हे फोटो ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट करते.

ईशा गुप्ता अभिनेत्री, मॉडेल आणि २००७ च्या मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेची विजेती आहे. तिने हिंदी, तेलुगू तसेच तमिळ भाषेतील चित्रपटात, अभिनेत्री म्हणून काम केले आहे. २००७ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत ईशाने भाग घेतला, जिथे तिने तिसरे स्थान पटकावले आणि मिस इंडिया इंटरनॅशनल किताब जिंकला आणि नंतर तिने मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

यामुळे तिला चित्रपटातील भूमिकांच्या ऑफर मिळाल्या आणि २०१३ च्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट जन्नत २ मध्ये तिने काम केले. हा तिचा पहिला चित्रपट होता. ज्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.