Headlines

शॉर्ट ड्रेस मध्ये पाय वरती केल्यामुळे दिसली तिची … , गर्दीच्या ठिकाणी ऊप्स मोमेन्टची शिकार झाली मौनी रॉय !

अभिनेता असू द्या किंवा अभिनेत्री असू द्या सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारची मेहनत घेत असतो. आपण कसे दिसतो यावरून लोक आपल्याला ओळख देत असतात अन् प्रेम करत असतात. अनेकदा मेकअप मुळे देखील अभिनेत्री चर्चेत आलेल्या आपल्या सर्वाँना माहिती आहे. फिल्म सेलिब्रिटी आणि चाहते यांचे एक वेगळेच नाते असते.

फिल्म सेलिब्रिटी जेथे जेथे जातात तिथे चाहते हजर असतात. अनेक जण तर सेलिब्रिटी दिसल्यावर मागेपुढे जाऊन फोटो काढत असतात तसेच चाहते हे सारे क्षण मोबाईल, कॅमेरा मध्ये कैद करत असतात. अनेकदा फिल्म सेलिब्रिटी स्वतःहून प्रेक्षक चाहत्यांसोबत फोटो काढताना देखील दिसून येतात परंतू आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, जी अभिनेत्री आज एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेली आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका प्रचंड प्रमाणात वायरल झालेला आहे.

सगळीकडे या व्हिडिओची चर्चा होत आहे. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या प्रकरणामुळे अनेकांच्या नजरा देखील थक्क झालेल्या पाहायला मिळाल्या आणि नको ती परिस्थिती या अभिनेत्रीवर ओढावून आली. फॅशनचा एक भाग म्हणून अभिनेत्री अनेकदा छोटे छोटे कपडे परिधान करत असतात परंतु कधीकधी हे छोटे कपडे परिधान करणे अभिनेत्री यांना संकटात देखील टाकू शकतात. अशीच एक घटना अभिनेत्री मौनी राय सोबत घडली. फॅशनच्या नादामध्ये मौनी राय हिला नको त्या परिस्थतीला सामोरे जावे लागले.

नुकतीच मौनी राय मुंबईतील बांद्रा या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत दिसून आली. यादरम्यान मौनीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता परंतु मौनीचा हा ड्रेस मर्यादेपेक्षा खूपच लहान आणि खूपच फिट होता. हा ड्रेस परिधान करून स्वतः अभिनेत्री कम्फर्टेबल दिसत नव्हती. हा ड्रेस वरून खूपच स्ट्रेपी आणि डीप नेक होता त्यातच हा ड्रेस मौनीने ब्रालेस घातला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by TM Jasus 007 (@tmjasus007)


जेव्हा मौनी आपल्या कारमधून खाली उतरत होती तेव्हा अचानक तिचा ड्रेस वर झाला आणि नको त्या परिस्थितीला तिला सामोरे जावे लागले. ही घडलेली परिस्थिती अन् हा क्षण समोर उभे असलेल्या अनेक चाहत्यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केली व तिच्यावर नको ती परिस्थिती ओढावली.या परिस्थिती मुळे ती शरमेने लाल लाल झाली. या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा देखील होत आहे. अनेकजण या व्हिडियोवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील करत आहेत.

काही दिवसापूर्वी मौनी आपल्याला “ब्रह्मास्त्र” या चित्रपटामध्ये रणबिर कपूर आणि आलिया यांच्यासोबत दिसली होती. या चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेत मौनी अप्रतिम दिसत होती. तिच्या कामाची चर्चा देखील झाली होती. वर्ष 2022 मध्ये मौनीने बॉयफ्रेंड सुरज नांबियार सोबत सप्तपदी घेऊन लग्नाची गाठ बांधली होती. सोशल मीडियावर हे जोडपं आपले अनेक रोमँटिक फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असतात. हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास भविष्यात आपल्याला ही अभिनेत्री वेगवेगळ्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसून येणार आहे परंतु अद्याप मौनीने कोणत्याही प्रोजेक्ट बद्दल अधिकृत घोषणा केली नाहीये