Headlines

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकने तोकड्या कपडयांवर असे फोटोशूट केले कि बाहेर येत होते तिचे दोन्ही … !

भोजपुरी इंडस्ट्रिमधील अभिनेत्री हॉटनेसच्या बाबत एका पेक्षा एक वरचढ आहेत. या अभिनेत्रीना हॉटनेसमध्ये कोणीही हरवू शकत नाही. नेहा मलिक यतीलच एक नाव आहे. नेहा मलिक भिजपुरी इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. हॉटनेसच्या बाबतीत नेहा मलिक नेहमीच बॉलिवूडमधील अभिनेत्रींना टक्कर देत असते. नेहा मलिकचे अनेक हॉट आणि सेक्सी फोटो नेहमीच सोशल मीडियावर वायरल होत असतात. नेहा मलिकची फॅन फॉलोइंग देखील मोठ्या प्रमाणात आहे.

नेहा मलिक फक्त तिच्या अदाकारी साठीच नाही तर बरेचदा तिच्या बोल्ड फोटोंसाठी चर्चेमध्ये असते. नेहा नेहमीच तिचे हॉट आणि से’क्सी फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. हे फोटो पाहिल्यानंतर तिचे फॅन्स तर तिच्यावर आणखीनच फिदा होतात. नेहा व्हिडीओमध्ये तिच्या अदांनी सगळ्यांनाच घायाळ करत असते. नेहा तिच्या फोटोनी नेहमीच सगळ्यांना मदहोश करत असते. त्यामुळेच तिचे फॅन्स देखील तिच्या नवीन पोस्टची सतत वाट पाहत असतात.

हल्लीच नेहा मलिकने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो सोशल मिफियावर अपलोड केले आहेत. हे फोटो पाहून सगळे नेहाकडे पाहतच बसले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर सगळेच नेहाकडे आणखीनच आकर्षित झाले आहेत. नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहेत.

तिचे फॅन्स सगळीकडे तिचे हे फोटो शेअर करत आहेत. या फोटोमध्ये नेहाने हिरव्या रंगाची टू पीस बिकिनी घातली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. मोकळ्या केसांमुळे तीला आणखीनच लूक येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)


नेहाने अत्यंत कमी वेळात खूप मोठी फॅन फॉलोइंग तयार केली आहे. इंस्टाग्रामवर तर लाखो लोक तिला फॉलो करतात. इंस्टाग्रामवर आतापर्यंत नेहाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. आता देखील नेहाने बाथरूममध्ये फक्त टॉवेल गुंडाळलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात नेहा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

नेहाचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल होत आहे. नेहा दिवसेंदिवस खूपच बोल्ड होत चालली आहे. आणि तसेच बोल्ड फोटो ती सोशल मिडीयावर अपलोड करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)


बनवारी का जाल या चित्रपटापासून नेहा मलिक ने तिच्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली. २०१२ मध्ये नेहा अरब फॅशन वीक मध्ये टॉप थ्री मोस्ट ब्युटीफुल वूमन मध्ये आली होती. २०१३ दुबई फॅशन वीक मध्ये देखील ती टॉप टेन कंटेस्टेंट मध्ये होती.

ब्रायडल फॅशन वीक, बँकॉक बीच फॅशन वीक यासारख्या अनेक फॅशन शोचा देखील ती भाग होती. चित्रपट, फॅशन शो यासोबतच नेहा मलिक चे म्युझिक व्हिडिओ देखील आले आहेत. आणि आता तर नेहा सोशल मीडियावर देखील तितकीच फेमस झाली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !