सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करणे हे आता फॅड झाले आहे. हल्ली सगळ्याच अभिनेत्री आपले बोल्ड फोटो शेअर करताना आपल्याला दिसतात. आपल्या बोल्ड फोटोशूटने त्या आपल्या चाहत्यांना चांगलेच वेड लावतात. या सगळ्याला जान्हवी कपूर देखील अपवाद नाही.
जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून आपल्या बोल्डनेसने सगळ्यांना घायाळ करत आहे. चांदनीने म्हणजेच श्रीदेवीने जशी बॉलिवूडवर मोहिनी घातली होती त्या पद्धतीनेच आता तिची मुलगी जान्हवी कपूर आपल्या बोल्ड लुकने लोकांना भुरळ घालत आहे. हल्लीच झालेल्या एका शोसाठी तिने बोल्ड फोटोशूट केले होते त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत.
जान्हवी नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर टाकत असते यावेळीही तिने तसेच केले. जान्हवी कपूरने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात तिने केशरी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. या फोटोना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लूक पाहून सोशल मिडीयाचा पारा एकदम हाय झाला आहे. हल्लीच तिने आपल्या ऑफिशिअल अकाउंट वरून तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ग्लोईंग मेकअप, केसांची रचना आणि फोटो मध्ये दिलेल्या एका पेक्षा एक बोल्ड पोस याने तर तिच्या चाहत्यांवर चांगलीच जादू केली आहे.
हे फोटो शेअर केल्यानंतर त्या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा जोरदार पाऊस पडला आहे. लाखो लोकांनी ही पोस्ट लाईक आणि शेअर केली आहे तर हजारो लोक यावर कमेंट करत आहेत. जान्हवी कपूरच्या या पोस्ट ने सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे.
फोटो सोबतच तिने खाली “vitamin c ya letterrrrr” असे कॅप्शन देखील टाकले आहे. याआधी देखील जान्हवीने तिचे बरेच बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत ज्यांना देखील तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.
जान्हवीच्या या लूकने तिच्या फॅन्सवर चांगलीच भुरळ घातली आहे. या फोटोना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. सध्या जान्हवी कपूर आपल्याला ‘गुडलक जेरी’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती यामध्ये तिने केलेली भूमिका लोकांच्या चांगलीच पसंतीस आली होती.
View this post on Instagram
हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शीत करण्यात आला होता. जान्हवी कपूर आता लवकरच ‘मिली’ या चित्रपटात दिसणार आहे, त्याचबरोबर राजकुमार राव सोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ यात देखील ती पाहायला मिळेल. २०२३ मध्ये जान्हवी कपूरचा ‘बवाल’ हा चित्रपट येणार आहे ज्यामध्ये वरुण धवन सोबत तिने काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !