Headlines

पांढऱ्या टाईट ड्रेस मध्ये नोराने अश्या पोज दिल्या शरीराचा कमानीय बांधा पाहून सर्वजण झाले अवाक, पहा फोटो !

प्रेक्षकांना आपल्या नृत्याने घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फत्तेहीला नुकतेच पापाराझींने फोटोत कॅप्चर केले.यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला होता. नोराचे हे फोटो झलक दिखला जा च्या सेटवरील होते. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

नोराचा हा ड्रेस बॅकलेस होता व त्याला गळ्याकडे एक खास डिझाइन होती जी त्या ड्रेसचा लूक खुलवत होती. नोरा त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिथे उपस्थित असलेले तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी नुसते कासावीस झालेले. नोराचे हे नवीन फोटो सोशल मीडिया वापरकर्त्यांना घायाळ करत आहे.


नोराच्या सोशल मीडियावरील चाहत्यांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. तिचे व्हायरल फोटो पाहून त्यावर चाहते लाइक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत आहेत.


नोरा तिच्या डान्ससोबतच आपल्या स्टाइल , ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेसाठी प्रसिद्ध आहे. नोराने आतापर्यंत अनेक आयटम सॉन्ग, म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटात काम केले आहे. दिलबर दिलबर या गाण्यामुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर तिच्या करीअरची गाडी अगदी सुसाट सुटली.


एके काळी नोरा बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. पण त्या शो मुळे तिला फारशी ओळख मिळाली नाही. पण दिलबर हे गाणे रिलिज झाल्यानंतर तिच्याकडे वेगवेगळ्या आयटम सॉंग आणि म्युझिक व्हिडिओची रांग लागली. याशिवाय नोरा सध्या रिअॅलिटी शोचे परीक्षण सुद्धा करत आहे.


नोरा प्रत्येकवेळी पापाराझींसमोर एकापेक्षा एक सुंदर अशा पोज देत असते. तिच्या मादक अदा पाहून भल्याभल्यांची झोप उडते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !