Headlines

बिना ब्रा आणि टाईट काळ्या ड्रेस मध्ये जान्हवी कपूरचे शरीर दिसत होते भरीव, फोटो पाहून पाणी पाणी होईल !

जान्हवी कपूर बॉलीवुड मधल्या नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी कपूर सतत चर्चेचा भाग बनलेली असते. धडक चित्रपटापासून जान्हवीने तिच्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली. धडक चित्रपटानंतरच जान्हवी खऱ्या अर्थाने नावारूपाला आली. जानवी तिच्या अभिनयापेक्षा आता सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असते. तिचे फॅन्स देखील तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. जान्हवी तिची प्रत्येक अपडेट सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट करत असते.

जान्हवी कोणत्याही इव्हेंटमध्ये आली की तिचा लूक हा बघण्यासारखाच असतो. जान्हवी नेहमीच तिच्या लुक्स नी तिच्या फॅन्सना घायाळ करते. जान्हवी नेहमीच तिच्या आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसते. जान्हवी तिच्या सुंदरतेसाठी आणि हॉट अंदाजासाठी नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर जान्हवी नेहमी तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. सध्या जान्हवीचा एक नवीन व्हिडीओ समोर येत आहे ज्यामध्ये तिने सगळ्यांनाच थक्क केले आहे.

जान्हवीचा नवीन बोल्ड लूक – हल्लीच मुंबईजवळ झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये जान्हवी गेली होती. या अवॉर्ड फंक्शनला भरपूर मोठमोठे अभिनेते अभिनेत्री आल्या होत्या ज्यामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, वरुण धवन ,कियारा आडवाणी यांचा देखील समावेश होता.

या इव्हेंटला जान्हवीने काळ्या रंगाचा टाईट फिटिंग लेदर ड्रेस घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसिंगमुळे तिने सगळ्यांचेच लक्ष आपल्याकडे खेचून घेतले होते. या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती.

या इव्हेंटला जान्हवी सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनली होती. यावेळेस तिने लेदरचा ड्रेस निवडला होता. या ड्रेसमध्ये जान्हवीची फिगर खूप उठून दिसत होतीस. हा ड्रेस ऑफ शोल्डर होता यासोबत जान्हवीने मेकअप देखील केला होता. केस मोकळे सोडल्यामुळे तिला वेगळाच लूक आला होता.

https://youtu.be/G9AjV9JUk4I

जान्हवीने नेहमीप्रमाणेच यावेळी देखील लोकांची मनं जिंकली. जान्हवी कोणत्याही लुकमध्ये सुंदरच दिसते. जान्हवीचे नाव सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीचे लाखो फॅन्स आहेत जे सोशल मीडियावर तिला फॉलो करतात. आणि तिच्याबद्दल प्रत्येक माहिती मिळवून घेतात.

जान्हवी कपूरचे फार कमी चित्रपट आले आहेत. परंतु आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सगळ्यांची मन जिंकली आहेत. असंही जान्हवी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून लोकांची मन जिंकत असतेच. यासोबतच तिच्या ड्रेसिंग सेन्सने देखील लोकांना तिच्या प्रेमात पडायला भाग पाडते. अनेक मुली जान्हवीला स्टाईल आयकॉन म्हणून फॉलो करतात. जानवीचा ड्रेसिंग सेन्स तिच्या चाहत्यांना खूप जास्त आवडतो. त्यामुळेच जान्हवीचा कोणताही नवीन लूक आला की ते फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !