Headlines

टाईट ड्रेस मध्ये अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा व्हिडीओ पाहून तुमचे पाणी पाणी होईल !

जॉर्जिया इटालियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे अरबाज खान सोबत डेट करत आहे. जॉर्जिया तिच्या सुपरहॉट फिगरसाठी प्रसिद्ध आहे. जॉर्जियाच्या फिटनेसची चर्चा बॉलिवूडमध्ये सगळीकडेच आहे. जॉर्जिया सतत तिच्या आउटफिटमुळे आपल्या सौंदर्याची जादू सगळ्यांवर करत असते.

जॉर्जिया इंडियन आउटफिटमध्ये असुदे किंवा मग वेस्टर्न ती दोघांमध्येही खूप सुंदर दिसते. आणि या सुंदरतेमुळेच लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असते. जॉर्जियाचे भारतात आता भरपूर फॅन्स आहेत. हल्ली जॉर्जियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

जॉर्जियाच्या हॉट लुकने सोशल मिडीयाचा वाढला पारा – जॉर्जियाच्या वायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तिने पंढरा ट्रान्फरंट टॉप घातला आहे. जॉर्जिया सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

आत्ताच्या व्हिडीओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टाईट टॉप आणि खाली निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. जॉर्जिया एका हॉटेलमधून बाहेर येत असताना तिला स्पॉट केले गेले. तिने कॅमेरा समोर उभी राहून वेगवेगळ्या पोज देखील दिल्या. यावेळेस ती खूपच जास्त हॉट दिसत होती. लोकं जॉर्जियाच्या ड्रेसिंग सेन्सला खूपच चांगली पसंती देत आहेत.

अरबाज खानचे याआधी मलायका आरोरा सोबत लन्ग झाले आहे पण नंतर त्यांचा घटस्फोट देखील झाला. त्यानंतर अरबाज आणि जॉर्जियाने एकमेकांसोबत राहायला सुरुवात केली. आज कित्येक वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. जॉर्जिया आणि अरबाजला कित्येक पार्टी, कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले जाते. ते दोघे एकमेकांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. यांना सतत डिनर डेटवर जाताना देखील पाहिले जाते. बरेचदा ते अरहानला देखील सोबत घेऊन जात असतात.

https://youtu.be/1KC-iD1xO1o

जॉर्जिया इटलीमधील अभिनेत्री, मॉडल आणि डान्सर आहे. मॉडल म्हणून जॉर्जियाने आतापर्यंत अनेक फोटोशूट केले आहेत. ट्रॅव्हलिंग, डानसिंग आणि ड्रायव्हिंग हे जॉर्जियाचे छंद आहेत. याबाबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

जॉर्जियाच्या पोस्टना तिचे फॅन्स खूप चांगला प्रतिसाद देतात. आणि तिच्या पोस्टवर वेळोवेळी कमेंट देखील करत असतात. जॉर्जियाच्या ड्रेसिंग सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असताना आपण पाहिले आहे. ती देखील नेहमी लोकांच्या नजरेत येतील असेच कपडे घालते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !