Headlines

पूर्ण पाठ उघड्या असलेल्या ड्रेस मध्ये जान्हवी कपूर गेली बाहेर, तिला पाहून लोकांचे झाले पाणी पाणी !

बॉलीवूडमध्ये हल्ली स्टार किड्सचा बोलबाला वाढला आहे. त्यांच्यामध्ये देखील कोण जास्त ऍक्टिव्ह आहे याबाबत स्पर्धा सुरू असते. यातीलच एक स्टार कीड आहे जान्हवी कपूर. जान्हवी नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. अगदी प्रत्येक दिवशी जान्हवीचे कोणते ना कोणते फोटो सोशल मीडियावर वायरल होत असतात.

आज जान्हवीचे सोशल मीडियावर लाखो फॅन्स आहेत. जान्हवी देखील तिचा बराचसा वेळ सोशल मीडियावर घालवत असते. जान्हवीच्या फोटो आणि व्हिडीओना तिच्या फॅन्स मध्ये भरपूर मागणी आहे. जान्हवी देखील न चुकता तिचे अपडेट सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

जान्हवी कपूरचे फार कमी चित्रपट आले आहेत. परंतु आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सगळ्यांची मन जिंकली आहेत. असंही जान्हवी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून लोकांची मन जिंकत असतेच. यासोबतच तिच्या ड्रेसिंग सेन्सने देखील लोकांना तिच्या प्रेमात पडायला भाग पाडते. अनेक मुली जान्हवीला स्टाईल आयकॉन म्हणून फॉलो करतात. जानवीचा ड्रेसिंग सेन्स तिच्या चाहत्यांना खूप जास्त आवडतो. त्यामुळेच जान्हवीचा कोणताही नवीन लूक आला की ते फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होतात.

जान्हवी कपूरचा बोल्ड लूक – इंडस्ट्रीमधील फेमस फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या बर्थडे पार्टीमध्ये जान्हवीला केले गेले. यावेळेस तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. हा ड्रेस पूर्ण बॅकलेस असल्यामुळे जान्हवी यात खूपच हॉट दिसत होती. सगळेच यावेळेस जान्हवीच्या लुकचे कौतुक करत होते. जान्हवी जशी कॅमेरा समोर आली तशी प्रत्येकाची नजर फक्त जान्हवीवर खिळून राहिली होती. या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच हॉट आणि से’क्सी दिसत होती.

जान्हवी गाडीतून उतरल्या उतरल्या तिला कॅमेरामध्ये स्पॉट केले गेले. जान्हवी देखील कॅमेरा मनना खूप चांगल्या पोज देत होती. यावेळेचा तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युट्युब तसेच इंस्टाग्रामवर आपल्याला हा व्हिडिओ पाहायला मिळेल. लोक जान्हवीच्या ड्रेसिंग सेंसचे भरभरून कौतुक करत आहेत. अनेक जणांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. यावरून जान्हवीच्या फॅन्सचे तिच्यावर किती प्रेम आहे आपल्याला दिसते.

जान्हवीचे नाव सगळ्यात टॉप वर असलेल्या स्टार कीड मध्ये घेतले जाते. जान्हवीने तिच्या मेहनतीच्या बाळावर आज एवढे नाव कमावले आहे आणि लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते त्यामुळे त्यांना देखील त्यांना देखील जान्हवीपासून लांब असल्यासारखे वाटत नाही. ते सतत तिच्याशी कनेक्टेड असतात. आणि नेहमीच तिच्या पुढच्या अपडेटची वाट पाहत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !