Headlines

राजवाडा सारखे घर, महाराजासारखे शाही जीवन जगत आहे कपिल शर्मा; घराचे फोटो बघाल तर वेडे व्हाल !

प्रत्येकाला असे वाटत असते की, आपले जीवन हे आनंदी आणि ऐशो आरामात असायला हवे. आज आम्ही तुम्हाला अशा एका कॉमेडीयन किंग बद्दल सांगणार आहोत, तो त्याचे जीवन अगदी आनंदाने जगत आहे. तुम्हा सर्वांना कॉमेडीयन कपिल शर्मा माहिती असेल . जगामध्ये असा क्वचितच एखादा व्यक्ती असेल त्याला कपिल माहिती नसेल. कॉमेडीयन कपिल शर्माला प्रत्येक स्तरातील लोक प्रेम करतात. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये कपिलने वेगवेगळ्या संघर्षाचा सामना केलेला आहे आणि आज तो एका वेगळ्या पैगामावर पोहोचलेला आहे. एकेकाळी कपिल शर्मा जुन्या स्कूटरवर कॉलेजला जायचे आणि आज ऐशमध्ये आपले जीवन जगत आहे.

टेलिव्हिजन विश्वामध्ये त्यांच्या कार्यक्रमाचे कौतुक केले जाते आज या व्यवसायामध्ये सर्वात जास्त पैसे घेणारे म्हणून देखील कपिल शर्मा कडे पाहिले जाते. आज जरी कपिल शर्मा यशाच्या शिखरावर असला तरी एकेकाळी कपिल शर्माला खूप संघर्ष करावा लागला होता. आज आम्ही तुम्हाला कपिल शर्माच्या लाईफस्टाईल बद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

कधी एकेकाळी भाड्याच्या घरामध्ये राहणारा कपिल शर्मा आज अगदी रॉयल लाईफ जगत आहे. त्याचे घर अगदी अलिशान बंगल्याप्रमाणे आहे. कपिलकडे आलिशान कार देखील आहे. आज त्याच्याकडे कोणत्याही वस्तूची कमतरता नाही. या सगळ्या गोष्टी मागे त्याची मेहनत आणि त्याचे यश कारणीभूत आहे. कपिल शर्माच्या कार्यक्रमाला लोक खूपच पसंती देतात म्हणूनच या दैनंदिन जीवनामध्ये कपिल शर्मा सगळ्यांना हसवण्याचे काम करतो.

कपिल शर्माकडे आलिशान बंगला तर आहे पण त्याचबरोबर अनेक लक्झरी वस्तू देखील आहे. कपिल शर्मा कळे करोडो रुपयांची रेंज रोवर एसडी4एस आणि मर्सिडीज बेंज एस350 सीडीआई शिवाय कपिल शर्मा रेंज रोवर इवोक एसडी5एस चे मालक सुद्धा आहेत. कपिल शर्मा टेलिव्हिजन जगतातील सर्वात महागडा अभिनेता कॉमेडियन आहे. कपिल शर्माच्या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड प्रमाणावर असल्याने तो प्रति शो चाळीस ते पन्नास लाख रुपये चार्ज करतो . व्हिडिओ रिपोर्टनुसार 2020 मध्ये कपिल शर्माचे एकंदरीत संपत्ती 230 कोटी रुपये सांगितले गेले होते.

कपिल आता दिवसेंदिवस प्रगती करत आहे. त्याच्या कार्यक्रमाची चर्चा जगाच्या पलीकडे देखील केली जाते. येणाऱ्या दिवसात कपिल शर्मा आपल्याला वेगवेगळ्या सिनेमांमध्ये देखील दिसणार आहे, याबाबत शंका नाही. कपिलच्या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की त्याच्या कार्यक्रमांमध्ये विदेशी नागरिक देखील आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील अगदी आनंदाने शो मध्ये बसून कार्यक्रमाचा आनंद घेतात.