Headlines

नवीन स्पेंडरने मार्केट मध्ये केला परत राडा, अश्या नवीन फीचर्समुळे विक्रीचे जुने सर्व रेकॉर्ड तुटणार !

आपल्या पैकी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खरेदी करत असतात. एखादी ऑफर असली की आपण आवर्जून शॉपिंग करत असतो. जर तुम्हाला देखील शॉपिंग करायची आवड असेल तर तुमच्यासाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की आज आम्ही तुम्हाला बाईकवर मिळणारी सूट व विशेष ऑफर याबद्दल सांगणार आहोत. 97.2 सीसी फुल इंजिन असणारी हिरो स्प्लेंडर वर विशेष ऑफर मिळत आहे.

ग्राहकांना ही गाडी खरेदी करत असताना विशेष लाभ देखील मिळणार आहे. स्प्लेंडरद्वारे रील आणि शॉर्ट च्या माध्यमातून सोशल मीडियावर काही व्हिडिओज वायरल झालेले आहे. हे व्हिडिओज लोक खूप पसंत देखील करत आहेत, म्हणूनच जर तुम्हाला भविष्यात हिरो होंडा स्प्लेंडर विकत घ्यायची असेल तर तुम्हाला ही ऑफर सहज वापरता येऊ शकते तसेच तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन तुमचे पैसे देखील वाचवू शकता.

हिरो स्प्लेंडर या गाडीमध्ये वेगवेगळे फीचर्स देखील उपलब्ध आहे. जर बाईकच्या इंजिन पावर आणि Hero Splendor के स्पेशल फीचर्स बाबतीत या गाडीची क्षमता खूपच चांगली आहे. या गाडीची इंजन फॉर – स्ट्रोक सिंगल इंजिन आहे. हे इंजिन 8 हजार रुपये अधिकाधिक क्षमता व पावर देते त्यासोबतच 6 हजार आरपीएम वर 8 एन एम पर्यंत टार्क पॉवर देखील निर्माण करते. या गाडीला तसेच पसंती मिळण्याचे कारण त्याचे मायलेज आहे या मायलेजमुळे लोक ही गाडी विकत घेण्याचा विचार करतात.

ही गाडी आता सहज सोप्या हप्त्यांवर देखील उपलब्ध आहे. या गाडीच्या किमती बद्दल बोलायचे झाल्यास, बाईक आपल्याला चार वेगवेगळ्या स्तरामध्ये पाहायला मिळते. सर्वात स्वस्त ड्रम सेल्फ स्टार्ट आणि सर्वात महागडी आय थ्री एस आहे ड्रम सेल्फ स्टार्ट गोल्डची किंमत 74 हजार रुपये आहे.

जर तुम्ही सध्याची लेटेस्ट ववेरियेंट खरेदी करत असाल तर याची ऑन रोड किंमत कमीत कमी 86 हजार 864 रुपये आहे आणि तुम्ही या गाडीला 18000 रूपये मध्ये घरी आणू शकता.

तर तुम्ही ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अशावेळी फक्त 18 हजार रुपये डाऊन पेमेंट करून आणि उरलेले कर्ज रक्कम 68 हजार 864 रुपये जमा केल्यानंतर दर महिन्याला 222 रुपये आता द्यावे लागेल. प्रत्येक बँकेची स्वतःचे एक व्याजदर आहे.