Headlines

शॉर्ट ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर वेगळ्या पोज देणं तमन्ना भाटियाला पडलं महागात, दिसले … !

तमन्ना भाटिया साउथ इंडस्ट्री मधील एक अत्यंत गाजलेली अभिनेत्री आहे. तमन्नाला तिच्या सुंदरतेसाठी, ग्लॅमरस लुकसाठी, ड्रेसिंगसाठी ओळखले जाते. तमन्ना सतत तिच्या अदांनी तिच्या फॅन्सना घायाळ करत असते. तमन्नाचे फॅन फॉलोईंग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तमन्नाचे सगळेच फॅन्स तिच्यावर भरपूर प्रेम करतात आणि तिला सपोर्ट देखील करतात. तमन्ना देखील तिच्या फॅन्सचे मन जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. तमन्ना अभिनय क्षेत्रामध्ये काम करायला लागल्यापासून तिची फॅन फॉलोईंग वाढतच आहे.

सध्या तमन्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे वायरल होत आहे. यामध्ये तमन्ना निळ्या रंगाच्या आउटफीट मध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये तमन्ना खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. यासोबत लाईट मेकअप मुळे ती आणखीनच छान दिसत आहे. हा लोक तिच्यावर खूप सूट होतो आहे. तमन्ना सतत असेच काहीतरी नवीन नवीन लुक करत असते जे तिच्या फॅन्स ना भरपूर आवडते आणि मग तिचे फोटोज अँड व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे वायरल होतात.

तमन्ना सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे नवीन नवीन फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करत असते. तिच्या अकाउंट वर जाऊन आपण तिचे हे फोटो आणि व्हिडिओ पाहू शकतो. तमन्ना तिच्या नवनवीन पोस्टसाठी पॉप्युलर आहे. तमन्नाचे फॅन्स सतत तिच्या नवीन फोटोची वाट पाहत असतात. तमन्नाचे असे अनेक फोटो आहेत जे सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. युथमध्ये देखील तमन्नाची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे.

तमन्ना ने फक्त साउथ इंडस्ट्री मध्येच नाही तर बॉलीवूड मध्ये हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तमन्ना भाटिया सतत तिच्या अभिनयामुळे तिच्या दिलखेचक अदान मुळे आणि ग्लॅमरस लुकमुळे सतत चर्चेमध्ये असते. तमन्नाची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. सगळ्यात अट्रॅक्टीव्ह आणि सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तमन्ना भाटिया हे नाव सतत घेतले जाते. तमन्ना ने तिच्या क्लायमरस लुकमुळे स्टनिंग ड्रेसिंग स्टाईलमुळे आणि अभिनयामुळे लोकांच्या मनामध्ये विशिष्ट जागा निर्माण केली आहे.

तमन्नाचे तेलुगू आणि तमिळ भाषेतील चित्रपट हे मुख्य कार्यक्षेत्र आहे.चित्रपटांतील अभिनयाव्यतिरीक्त तमन्ना तमिळ व तेलुगू भाषेतील स्थानिक जाहिरातीतून देखील काम करते.अभिनय कारकिर्दीची सुरुवात तमन्नाने वयाच्या १५ व्या वर्षी “चांदसा रोशन चेहरा” ह्या एकमेव हिंदी भाषा चित्रपटाद्वारे केली. चित्रपटातील प्रवेशापूर्वी वयाच्या १३ व्या वर्षी अभिजीत सावंत ह्या प्रसिद्ध गायकाच्या संग्रहातून एका गाण्यातून पाहूणी कलाकार म्हणून दिसली आहे.