Headlines

अभिनेत्री करीना कपूरचे खाजगी फोटो व्हायरल, फोटो पाहून तिलाही धक्का बसेल !

टशन हा चित्रपट शूट करत असताना करीना कपूर सैफ अली खानच्या प्रेमात पडली. त्यानंतर २०१२ मध्ये करीनाने लग्न केले. गेल्या वर्षीच त्यांनी लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाल्यासाठीचे मोठे सेलिब्रेशन देखील केले. यांना दोन मुलं आहेत तैमूर आणि जेह. करीना सतत कोणता ना कोणता कारणामुळे आपल्याला सोशल मीडियावर तसेच बातम्यांमध्ये वायरल होत असताना दिसते. तिचा मुलगा तैमुर देखील सतत चर्चेचा भाग बनलेला असतो. तैमुर तर अगदी लहानपणापासूनच चर्चेत आहे. तैमुर या त्याच्या ठेवल्या गेलेल्या नावामुळे भरपूर कॉन्ट्रोवर्सी झाली.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये तेरा वर्षांचा फरक आहे. या आधी देखील सैफ अली खान चे एक लग्न झाले आहे आणि पहिल्या बायकोची त्याला दोन मुलं देखील आहेत. करीना आणि सैफ अली खान एकमेकांसोबत खूप आनंदात आहेत. ते दोघेही एकमेकांच्या करिअरला पूर्ण सपोर्ट करतात. बरेचदा सैफ अली खान आणि करीनाला एकत्र पाहिले जाते त्यांच्यासोबत त्यांची मुलं देखील असतात. मीडियामध्ये तर सतत करीना सैफ अली खान आणि त्यांची मुलं चर्चेचा विषय असतात. सारा अली खान ही देखील सैफ अली खानचीच मुलगी आहे. ती देखील चित्रपट सृष्टी मध्येच तिचे करिअर करत आहे.

सैफ अली खान आणि करीना दोघेही चित्रपट सृष्टीतीलच अभिनेते अभिनेत्री आहेत. लग्नाच्या आधीपासूनच या दोघांनीही बरीच वर्ष बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये गाण्यांमध्ये काम केले आहे. या दोघांचीही खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे. करीना आणि सेफ दोघेही सोशल मीडियावर देखील भरपूर ऍक्टिव्ह असतात. त्यांचे नवीन नवीन फोटो व्हिडिओ स्टेटस सोशल मीडियावर अपलोड करत असतात. त्यामुळेच त्यांच्याबद्दलची बरीचशी माहिती त्यांच्या चाहत्यांना मिळत असते. त्यांच्या प्रत्येक फोटो वरती हजारो लाखो लाईक आणि कमेंट्स येत असतात.

लग्नानंतर आणि मुलं झाल्यानंतर करीनाने पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. आणि सैफ अली खान ने तिला सपोर्ट देखील केला. करीनाने अनेक आयटम सॉंग मध्ये देखील काम केले आहे. त्याला देखील सैफ अली खान ने कधी विरोध केला नाही.

हलकट जवानी, मेरा नाम मेरी है, फेविकॉल से यासारख्या अनेक आयटम सॉंग मध्ये करीनाने काम केले आहे. पण सैफ अली खान ने कधीच तिला विरोध केला नाही. उलट तुला जे हवं ते तू कर असेच त्याने सांगितले आणि नेहमी तो तिला सपोर्ट करत राहिला. आता पुन्हा एकदा करीना चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात करत आहे.

करीना कपूरचे अनेक सेक्सी फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता ते आता देखील असेच काही तिथे जुने फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. त्यामुळे करीना पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. तिचे वायरल होत असलेले हे फोटो पाहून करीनाला देखील थक्क झाली आहे. करीनाने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करून बॉलीवूड मध्ये आपले एक नाव तयार केले आहे. आणि आज सगळेच करीनाला ओळखतात. सोशल मीडियावर देखील करीनाला फॉलो करणारे लाखो लोक आहेत.