Headlines

मलायका अरोरा बिना पॅन्ट घालताच आली मीडिया समोर, जेव्हा लक्षात आले तेव्हा स्वतःच लाजली, पहा व्हिडीओ !

बॉलिवूड अभिनेत्री वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. यातील मुख्य कारण म्हणजे तिचा फॅशन सेन्स. मलायका प्रत्येक वेळी आपला लूक वेगळा कसा दिसेल याची काळजी घेते. बऱ्याच इव्हेंट किंवा कार्यक्रमांनासुद्धा ती नीट तयार होऊन जाते.

मलायकाचे जिम लूकही खूप चर्चेत असतात. अनेकजण तिची फॅशन फॉलो करतात. पण तिच्या काही आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे तिला शरमेने मान खाली घालायची वेळ येते.

पण असंच एकदा मलायका जीन्स वर न घेताच रेस्टॉरंटच्या बाथरुममधून बाहेर आली.याबाबत तिने स्वता इन्स्टाग्रामवर तो किस्सा सांगितला. ती वेळ माझ्यासाठी खूर लाजिरवाणी होती असे मलायका म्हणाली. मलायका अरोराची इन्स्टाग्राम स्टोरी मध्यंतरी खूप व्हायरल झाली होती.


मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सांगितले की, करोनाच्या काळात ती एका रेस्टॉंरंटमध्ये गेली होती. पण जेव्हा ती आपल्या सीटवर येऊन बसली तेव्हा मी पॅण्टवर घ्यायचेच विसरल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावेळी मला खूप लाजिरवाणे वाटले होते.

मलायका कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. ती आता 48 वर्षांची असून ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अरबाज खानसोबत घ’ट’स्फो’ट घेतल्यानंतर तिने अर्जुन कपूरच्या प्रेमात पडल्याचे कबूल केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


काही दिवसांपूर्वीत मलायका आपल्या मुलासोबत आणि बहिणीसोबत ब्रंचसाठी रेस्टॉरंटमध्ये गेली असताना तिने खाली पॅण्ट न घालता केवळ एक खूप ढगळा आणि मोठा असा आकाशी रंगाचा शर्ट घातला होता. त्यावर खिल्ली उडवण्यासाठी एका यूजरने म्हटले की, हिला कोणीतरी पॅण्ट घालायला द्या. तर एकाने म्हटले की, हे लोक नुसतं शर्ट घालून कसे काय निघू शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !