Headlines

जान्हवी कपूरने डेनिम शॉर्ट ड्रेस घालून दिला असा आळस, बोल्ड फिंगर पाहून फॅन्सला सुटला घाम !

बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांशी सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. जान्हवीची ही स्टाईल चाहत्यांना वेड लावत आहे. तिने शेअर केलेल्या नवीन फोटोंमध्ये,ती डेनिम शॉर्ट्ससह पांढरा टॉप परिधान करून आपली फिगर दाखवताना दिसत आहे.


फोटोंमध्ये अभिनेत्री निवांत बसून आपले फोटो क्लिक करताना दिसत आहे. फोटोंमध्ये तिची फिगर आणि तजेलदार त्वचा फारच सुंदर दिसत आहे. ते पाहून चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. जान्हवीचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला. त्यामुळेच ते या फोटोंचे खूप कौतुक करत आहेत.


फोटोमध्ये ती दरवाजा शेजारी उभी राहून आळस देत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ती आपली परफेक्ट फिगरचे प्रदर्शन करत आहे. हे शरीर किंवा फिगर कमावण्यासाठी ती किती कष्ट करते हे आपण तिच्या जिमबाहेरी फोटोंमध्ये पाहतोच.


इतर फोटोंप्रमाणेच जान्हवीचा हा फोटोसुद्धा प्रेक्षकांना तिची भुरळ पाडत आहे. तिचा हा बिनधास्त लूक सगळ्यांनाच खूप आवडला आहे. जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती काही दिवसांपूर्वीच गुड लक जेरी या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !