Headlines

भाभी सोबत नागीण डान्स असा केला कि सर्व सोशल मीडियावर त्याच डान्सची चर्चा रंगलीय बघा !

सोशल मीडियावर अनेक अशा काही गोष्टी प्रसारित होत असतात, ज्यामुळे अनेकांचे मनोरंजन देखील होत असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेली एखादी गोष्ट क्षणांमध्ये प्रसिद्ध होते आणि त्या व्हिडिओ बद्दल, फोटो बद्दल चर्चा देखील होत असते. नेहमी सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. काही व्हिडिओ कॉमेडी असतात तर काही सिरीयस असतात, तर काही लोकांना पाठवण्याकरिता बनवलेले व्हिडिओ देखील असतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका डान्स व्हिडिओ बद्दल सांगणार आहोत. हा डान्स व्हिडिओ अत्यंत सुंदर असला तरी त्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हा डान्स फॉर्म वायरल झालेला आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करतात आणि त्याचे व्हिडिओ देखील अपलोड करतात. इंस्टाग्राम आणि युट्युब वर तुम्ही सर्वांनी असे अनेक व्हिडिओ पाहिले देखील असतील.

आतापर्यंत तुम्ही लग्न समारंभ किंवा एखाद्या प्रोग्राम मध्ये नागिन डान्स सहज पाहिला असेल, अनेकदा नागिन डांस कार्यक्रमांमध्ये नसेल तर कार्यक्रमाची शोभा कमी पडते म्हणून नागिन डांस अनेकजण करत असतात. लोकांना तुम्ही नागीण डान्स करताना वेगवेगळ्या मुद्रा करताना देखील पाहिला असेल परंतु आज आम्ही ज्या व्हिडिओ बद्दल बोलत आहोत, त्या व्हिडिओमध्ये एक भाऊ आणि त्याच्या वहिनीने माझ्यावर नागिन धून वर नागिन डांस केलेला आहे आणि हा डान्स लोकांना इतका आवडला आहे की लोकांनी याचा व्हिडिओ देखील बनवला आहे.

भाऊ आणि वहिनी या दोघांनी जमिनीवर झोपून हा नागिन डांस केलेला आहे म्हणूनच या व्हिडिओची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गावामध्ये एखादा प्रोग्राम आहे. जिथे अनेक लोक खुर्चीवर बसलेले आहे. बँड बाजा वराती देखील आहे आणि या बँड वर एक नागिन गाणे लागलेले आहे हे दोघेजण म्हणजे भाऊ आणि वहिनी नागिन डान्स करत आहेत, यांची अदा पाहून प्रत्येक जण थक्क झालेला आहे.

या व्हिडिओमध्ये व्यक्तीने पॅन्ट शर्ट परिधान केलेले आहे आणि डोक्याला रुमाल बांधलेला आहे. जणू याचा अवतार गारुडी सारखाच दिसत आहे आणि वहिनीने गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली आहे. या दोघांनी हाताच्या मुद्रा नागाप्रमाणे तयार केलेले आहेत आणि एक खतरनाक डान्स देखील दोघेजण करत आहेत.

या डान्स मधील स्त्री भूमिका साकारणारी महिला म्हणजेच वहिनी जिने आपले डोक्यावर पदर घेतलेला आहे आणि ती इतका सुंदर डान्स करत आहे की अनेक जण या डान्सचा आनंद घेत आहेत. अनेकांना हे दोघे नाग आणि नागिन आहेत की काय.. अशी भावना देखील मनामध्ये निर्माण होत आहे म्हणूनच हा एक कॉमेडी डान्स असला तरी अनेकांचे मनोरंजन करण्यासाठी कुठेच कमी पडत नाहीये. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच अनेकांनी लाईट्स कमेंट्स आणि शेअर देखील केले. अनेकांनी भारी डान्स, एक नंबर! अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत.